Madhya Pradesh NCPCR : मदरशांमध्ये शिकणार्या हिंदु मुलांना सामान्य शाळेत पाठवा !
हिंदुबहुल देशात हिंदु पालक त्यांच्या मुलांना मदरशांमध्ये शिक्षणासाठी पाठवतात, हे हिंदूंना लज्जास्पद !
हिंदुबहुल देशात हिंदु पालक त्यांच्या मुलांना मदरशांमध्ये शिक्षणासाठी पाठवतात, हे हिंदूंना लज्जास्पद !
‘भावी पिढीला प्रेरणादायी असलेले श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे भव्य स्मारक उभारावे’, अशी सूचना आदिती तटकरे यांनी प्रशासकीय अधिकार्यांना दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-७ शिखर परिषदेत व्लोदोमिर झेलेंस्की यांची भेट घेतली. बैठकीनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत युक्रेनसमवेतचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यास उत्सुक आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अधिकार्यांना आदेश
हिंदु संतांची बहुसंख्य हिंदूंच्या देशात अपकीर्ती करणार्या चित्रपटांना प्रक्षेपणाची अनुमती मिळणे निषेधार्ह !
पालखी मार्गांवरील अतिक्रमणे काढण्याचेही आदेश देण्यात आलेले आहेत. दोन्ही पालख्यांचे आगमन पुणे शहरात ३० जून या दिवशी होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पालखी मार्गांची पहाणी केली.
न्यायालयाच्या परिसरात खळबळ उडाली. तेथे उपस्थित असणार्या अनेकांनी ‘अशा पाकप्रेमींना चांगला धडा शिकवला पाहिजे’, असे मत व्यक्त केले.
द्विवेदी सध्या सैन्यदलाचे उपप्रमुख असून चीनसमवेत सीमेवरून चालू असलेल्या चर्चेत त्यांचा सक्रीय सहभाग आहे.
शहरात अनधिकृत होर्डिंगचे पेव फुटले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या विजयी उमेदवारांची विज्ञापने मोठ्या प्रमाणात विनाअनमुती लावण्यात आली आहेत. यामुळे शहराचे विद्रूपीकरण झाले आहे. यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेचा लाखो रुपयांचा महसूल प्रतिवर्षी बुडतो.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारीचा पालखी सोहळा २९ आणि ३० जूनला पिंपरी-चिंचवड शहरातून जाणार आहे. पालखी सोहळ्यातील वारकर्यांसाठी महापालिकेच्या वतीने विविध सेवा आणि सुविधा पुरवल्या जातात.