परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘भारतातील हिंदूंमध्ये हिंदु धर्म सोडला, तर भाषा, सण, उत्सव, कपडे  इत्यादी  विविध राज्यांमध्ये निरनिराळे आहेत. त्यामुळे हिंदूंना केवळ धर्मच एकत्र आणू शकतो. हिंदूंनी धर्माचे महत्त्व आतातरी लक्षात घेऊन सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

धनुर्मासाचे माहात्म्य

‘१६.१२.२०२० ते १३.१.२०२१ या कालावधीत धनुर्मास आहे. या मासाचे पाच गुरुवार आणि शुक्रवार अत्यंत महत्त्वाचे असतात . . . या मासात येणार्‍या एकादशीला ‘वैकुंठ एकादशी’ म्हटले जाते. धनुर्मासात या दिवसाला सर्वाधिक महत्त्व असते.

काँग्रेसच्या विरोधाला न जुमानता मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विटरवर संभाजीनगर नावाचा वापर चालू !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासकीय ट्विटरवर काँग्रेसच्या विरोधास आपण जुमानत नाही, हे दाखवून दिले आहे.

विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारीअखेर श्रीराम मंदिरासाठी निधी समर्पण अभियान ! – दादा वेदक, विश्‍व हिंदु परिषद

देशातील बहुसंख्य नागरिकांचा सहभाग असावा, या उद्देशाने विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारीअखेर निधी समर्पण अभियान राबवण्यात येणार आहे.

नेपाळमध्ये हिंदु राष्ट्र आणि राजेशाही यांच्या पुनर्स्थापनेसाठीच्या आंदोलनाला धार !

काठमांडू, पोखरा, बुटवल, इटहरी, धरान, भैरहवा, विराटनगर, बीरगंज आदी भागांमध्ये ही आंदोलने चालू आहेत. नेपाळमध्ये हिंदु राष्ट्राची पूर्वी स्थापना करणारे पृथ्वी नारायण शहा यांचे चित्र घेऊन लोक रस्त्यावर निदर्शने करत आहेत.

श्रीकृष्ण जन्मभूमीच्या प्रकरणी आज न्यायालयाचा निकाल येण्याची शक्यता

शाही ईदगाह मशीदच्या आक्षेपावर श्रीकृष्ण विराजमानने ‘याचिका न्यायालयाकडून स्वीकारण्यात आलेली असल्याने हा दावाच चुकीचा आहे’, असा प्रतिवाद केला. न्यायालय शाही ईदगाह मशिदीच्या आक्षेपाचा अभ्यास करून आज निर्णय देणार आहे – झी न्यूज

ज्योतिष आणि वास्तु शास्त्रांतील शनीच्या संदर्भातील विचार

‘आज आपण ज्योतिष आणि वास्तु शास्त्रांनुसार शनि ग्रहाचा विचार करणार आहोत. चिंतन, खडतर अनुष्ठान, जप-तप, वैराग्य, संन्यास या गोष्टी शनि ग्रहाच्या अधिपत्याखाली येतात.

चतरा (झारखंड) येथील गावात कुलदेवता आणि ग्रामदेवता यांची पूजा न केल्याने भुतांचा त्रास होण्याच्या भीतीने पिकांची केली नाही कापणी !

भारतातील अतिशहाणे पुरो(अधो)गामी, ढोंगी नास्तिकतावादी भुतांवर अभ्यास करत नाहीत, हे लक्षात घ्या !

स्वतंत्र भारतात परकियांची नावे पुसलीच पाहिजेत ! – विश्‍व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय संयुक्त मंत्री दादाजी वेदक

औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे, यासाठी आमचा पाठिंबा असेलच-विश्‍व हिंदू परिषद