देश हिंदु राष्ट्र घोषित होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित केले जात नाही ?
भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित केले जात नाही ?
प्रयागराज येथील माघ मेळ्यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र संपर्क अभियानांतर्गत विविध संत, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी यांना संपर्क करून हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
लँड जिहाद यांसारखे हिंदूंवरील विविध आघात रोखण्यासह हिंदूंना पुन्हा एकदा सन्मानाने जगण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ स्थापण्याची आवश्यकता असून या हिंदु राष्ट्र-जागृती सभांच्या माध्यमातून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभर जनजागृती केली जात आहे.’’
या मोर्चात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आणि धर्माभिमानी हिंदू सहस्रोंच्या संख्येने भगवे झेंडे, टोपी घालून सहभागी झाले होते. देवता आणि राष्ट्रपुरुष यांची वेशभूषा परिधान केलेली लहान मुले घोड्यावर, रथामध्ये विराजमान झाली होती.
इतर धर्मीय जसे त्यांच्या पंथासाठी तन-मन-धन यांचा त्याग करतात, तसे भारतामध्ये हिंदु राष्ट्र स्थापन करायचे असेल, तर हिंदूंना असा त्याग करावा लागेल.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सोहळ्याच्या ठिकाणी आल्यानंतर तेथील वातावरण आणखी चैतन्यमय झालेे. त्या महालक्ष्मी देवीसारख्या दिसत होत्या. त्यांच्या चेहर्यावर स्मितहास्य होते.
सनातनचा ग्रंथसागर जनमानसापर्यंत पोेचवण्यासाठी प्रयत्न करा ! अखिल विश्वात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची पायाभरणी करण्यासाठी आणि जिज्ञासूंना धर्माचरणी बनवण्यात सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचा मोलाचा वाटा आहे.
बांगलादेशात ही स्थिती आहे, तर पाकिस्तानमध्ये कशी असेल, याची कल्पना करता येत नाही ! इस्लामी देशांत हिंदूंचा होणारा वंशसंहार रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक आहे !
भारत हे हिंदु राष्ट्र आहे; कारण ज्यांनी हा देश घडवला ते हिंदु आहेत. भारतात रहाणारे सर्व लोक हिंदु आहेत; कारण त्यांचे पूर्वज हिंदु होते.
लव्ह जिहाद, भूमी (लँड) जिहाद, धर्मांतर आणि हलाल जिहाद यांसारख्या समस्यांच्या विरोधात गुजरात राज्यात सक्रीय असलेल्या ‘हिंदु सेने’कडून निःस्वार्थीपणे राष्ट्र-धर्मकार्य करत असलेल्या हिंदु जनजागृती समितीचा सत्कार करण्यात आला.