महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे अधिकाधिक वितरण करा !
‘१८.२.२०२३ या दिवशी महाशिवरात्री आहे. त्या निमित्ताने सनातनचेे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे. या संधीचा लाभ करून घेण्यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेले ग्रंथ आणि प्रसारसाहित्य यांचे अधिकाधिक वितरण करण्यासाठी प्रयत्न करावेत.
१. ग्रंथ
१ अ. देवता, धार्मिक कृती, आचारधर्म आदींविषयीचे ग्रंथ
१. पूजासाहित्याचे महत्त्व
२. पूजेपूर्वीची वैयक्तिक सिद्धता
३. देवपूजेपूर्वीची सिद्धता
४. पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र
५. देवळात देवतेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यापूर्वीच्या कृतींमागील शास्त्र
६. देवळात देवतेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यापासूनच्या कृतींमागील शास्त्र
७. सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र
८. धार्मिक उत्सव आणि व्रते यांमागील शास्त्र
९. शिवाविषयी अध्यात्मशास्त्रीय विवेचन
१०. शिवाच्या उपासनेमागील शास्त्र
११. शक्तीचे प्रास्ताविक विवेचन
१२. शक्तीची उपासना
१३. श्री गणपति
१४. सोळा संस्कार
१५. अलंकारांचे महत्त्व
१६. स्त्रियांच्या अलंकारांमागील शास्त्र
(बिंदीपासून कर्णभूषणांपर्यंतचे अलंकार)
१७. (कंठभूषणांपासून मेखलेपर्यंतचे अलंकार)
१८. हाता-पायांत घालायचे अलंकार
१ आ. ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ या मालिकेतील ग्रंथ
१. औषधी वनस्पतींची लागवड करा !
२. नेहमीच्या विकारांवर बिंदूदाबन उपचार (ताप, बद्धकोष्ठता आदी ८० हून अधिक विकारांवर उपयुक्त ! )
३. रिफ्लेक्सॉलॉजी (हाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदूदाबन)
४ विकार-निर्मूलनासाठी प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळे कसे शोधावेत ?
५. शारीरिक विकारांवर स्वसंमोहन उपचार
६. लैंगिक समस्यांवर स्वसंमोहन उपचार
७. भीती, व्यसनाधीनता आदी मनोविकारांवरील स्वसंमोहन उपचार
८. निराशा, निरर्थक विचारध्यास आदी मनोविकारांवरील स्वसंमोहन उपचार !
९. अग्निहोत्र
१०. अग्नीशमन प्रशिक्षण
२. लघुग्रंथ
अ. शिव (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)
आ. श्रीराम (अध्यात्मशास्त्रीय ज्ञान)
इ. मारुति (अध्यात्मशास्त्रीय ज्ञान)
ई. गणपति (अध्यात्मशास्त्रीय ज्ञान)
उ. शक्ति (अध्यात्मशास्त्रीय ज्ञान)
ऊ. श्रीकृष्ण (अध्यात्मशास्त्रीय ज्ञान)
ए. श्रीगणपति अथर्वशीर्ष अन् संकटनाशनस्तोत्र
ऐ. श्रीरामरक्षा व मारुतिस्तोत्र
ओ. आरती करण्याची शास्त्रशुद्ध पद्धत
औ. देवीपूजनाचे शास्त्र
अं. नमस्काराच्या योग्य पद्धती
क. देवघर आणि पूजेतील उपकरणे
ख. प्रार्थना
ग. गुरुकृपायोगानुसार साधना
घ. सात्त्विक रांगोळ्या
३. देवतांच्या नामपट्ट्या
विविध देवतांच्या नामपट्ट्या, तसेच वास्तूची शुद्धी करण्यासाठी उपयुक्त असे वास्तूछत
४. देवतांची सात्त्विक चित्रे आणि पदक
शिव, दत्त, गणपति, राम, कृष्ण, मारुति, श्री दुर्गादेवी, श्री लक्ष्मी, अष्टदेवता यांची लहान, मध्यम आणि मोठ्या आकारांतील चित्रे (फ्रेमसहीत), तसेच शिव-दुर्गा, दत्त-गणपति, कृष्ण-लक्ष्मी, राम-मारुति यांचे चित्र असलेले पदक (लॉकेट) धाग्यासहित
ग्रंथ, उत्पादने आदींचे प्रदर्शन आयोजित करून प्रदर्शनस्थळी ग्रंथांची माहिती देणारे फ्लेक्स लावू शकतो. साधक आणि वाचक यांनी वरील प्रसारसाहित्य स्थानिक वितरकांकडून घ्यावे. वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांनी उपरोल्लेखित ग्रंथ आणि अन्य प्रसारसाहित्य यांची मागणी स्थानिक वितरकांकडे करावी किंवा ९३२२३१५३१७ या संपर्क क्रमांकावर अथवा sanatanshop.com या संकेतस्थळाला भेट देऊन करू शकतात.’(१७.१.२०२३)
सनातनचा ग्रंथसागर जनमानसापर्यंत पोेचवण्यासाठी प्रयत्न करा !
अखिल विश्वात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची पायाभरणी करण्यासाठी आणि जिज्ञासूंना धर्माचरणी बनवण्यात सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचा मोलाचा वाटा आहे.