प्रत्येक परिस्थितीत हिंदूंनी संघटित रहायला रहावे ! – पंडित धीरेंद्र शास्त्री
येथील अन्नपूर्णा रामलीला मैदानात त्यांच्या हस्ते रामनवमी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी ५ सहस्र नागरिक उपस्थित होते.
येथील अन्नपूर्णा रामलीला मैदानात त्यांच्या हस्ते रामनवमी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी ५ सहस्र नागरिक उपस्थित होते.
जर हिंदु राष्ट्राची मागणी योग्य आहे, तर खलिस्तानची मागणी करणार्यांचीही मागणी योग्य आहे. त्यांची बाजू घेतली, तर आमचे मुसलमान तरुण उभे रहातील आणि त्यांनी इस्लामी राष्ट्राची मागणी केली, तर काय होईल ?
हिंदु राष्ट्राच्या नावाने होणार्या सभेला जिहादी संघटना, पक्ष आणि नेते यांचा जळफळाट होणार, यात शंका नाही; मात्र राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्यानुसारच ही सभा होत असल्याने कुणी कितीही आदळआपट केली, यावर काहीही परिणाम होणार नाही !
वाराणसी येथील अस्सी घाट ते सिगरा, लहरतारा, घंटीमिल आदी भागांत अनेक ठिकाणी भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. यावर हिंदु राष्ट्राची मागणी करण्यात आली आहे. ही भित्तीपत्रके बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या समर्थकांनी लावल्याचे म्हटले जात आहे.
हिंदु राष्ट्र-स्थापनेचे उद्गाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ‘साधनाप्रवास’ या अलौकिक चरित्र मालिकेतील तिसरा खंड !
पाकिस्तानची निर्मिती ही जर चूक असेल, तर तेथील धर्म किती बळकट आहे, हे लक्षात येते; पण हिंदु धर्माच्या बळावर भारत देश टिकून असल्याने आजही तो ‘हिंदूबहुल’ म्हणून ओळखला जातो.
‘हर हर महादेव’, ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’, ‘एकच लक्ष्य, एकच ध्येय, हिंदु राष्ट्र-हिंदु राष्ट्र’ अशा गगनभेदी घोषणांनी तालुक्यातील आचरा, वायंगणी परीसर दुमदुमून गेला.
हिंदू आणि मुसलमान यांच्यातील संघर्ष समाप्त करण्यासाठीच आम्ही हिंदु राष्ट्राची मागणी करत आहोत. भारतात सामाजिक सौहार्द निर्माण करण्याचाच आमचा उद्देश आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदु राजे असून त्यांना ‘सेक्युलर’ दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या काळात गोहत्या, महिलांवरील अत्याचार, बलपूर्वक धर्मांतर आदी समस्यांवर हिंदवी स्वराज्याची स्थापना करून कायमचा बंदोबस्त केला.
देशातील संत, संन्यासी आणि सर्वसामान्य हिंदू जनता सारेच ‘हे (भारत) हिंदु राष्ट्र आहे’, असे सातत्याने म्हणत आहेत. ‘हिंदुस्थान हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करावा’, अशी मागणी सुद्धा आता जोर धरू लागली आहे.