स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया या संघटनेची विचारसरणी आणि कारवाया समाजविरोधी अन् देशविरोधी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गोव्यासह देशभरात ही संघटना सुरक्षा यंत्रणा, पोलीस यांच्या निरीक्षणाखाली आहे.