व्यावसायिक जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानला जामीन देतांना नाशिक पोलिसांची तुलना ‘कंसा’शी करू नका ! – हिंदु जनजागृती समिती

व्यावसायिक जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानला जामीन देतांना नाशिक पोलिसांची तुलना ‘कंसा’शी करू नका ! – हिंदु जनजागृती समिती

आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे; मात्र कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानच्या गर्भधारणेची तुलना भगवान श्रीकृष्णांच्या जन्माशी करण्यात आल्याचे अत्यंत वेदनादायी असून त्यामुळे कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.

निदा खान हिला जामीन संमत ! 

निदा खान हिला जामीन संमत ! 

टी.सी.एस्. आस्थापनातील धर्मांतरप्रकरणी अटक झालेली आरोपी निदा खान हिला सत्र न्यायालयाने जामीन संमत केला आहे, तर आरोपी दानिश शेख याचा जामीन फेटाळला आहे.

रजा मेमन, शाहरूख कुरेशी यांचे जामीन आवेदन फेटाळले !

रजा मेमन, शाहरूख कुरेशी यांचे जामीन आवेदन फेटाळले !

‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणी कारागृहात असलेले संशयित आरोपी रजा मेमन आणि शाहरूख कुरेशी यांचे जामीन आवेदन येथील जिल्हा न्यायालयाने फेटाळले आहे.

Solapur Corporate Jihad : चौकशी करून कारवाई करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश !

Solapur Corporate Jihad : चौकशी करून कारवाई करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश !

प्रा. डॉ. मनीषा कायंदे यांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व संबंधितांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या मुख्यमंत्र्यांकडे केल्या. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वरील आदेश दिला.

हिंदूंनी ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणातून शत्रूबोध घ्यावा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंनी ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणातून शत्रूबोध घ्यावा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

‘कॉर्पोरेट जिहाद’च्या माध्यमातून टी.सी.एस्., स्टेट बँक ऑफ इंडिया आणि विप्रो आस्थापनातील उच्चविद्याविभूषित हिंदू मुलींचे भविष्य धोक्यात आले आहे. त्यांच्या असाहाय्यतेचा अपलाभ घेत त्यांचे शारीरिक आणि मानसिक शोषण करून धर्मांतर केले जाणे, हे हिंदु धर्मावरील आक्रमण आहे.

हिंदु युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्यासह सतर्कतेवर भर द्यावा ! – अनुराग उतेकर, हिंदु राष्ट्र समन्वय समिती

हिंदु युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्यासह सतर्कतेवर भर द्यावा ! – अनुराग उतेकर, हिंदु राष्ट्र समन्वय समिती

हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून चिपळूण येथे ‘कॉर्पोरेट जिहाद’विषयी संवाद घेण्यात आला होता. हिंदु युवती आणि युवक यांना या धर्मांध प्रवृत्तींपासून स्वतःचे रक्षण करता यावे, यासाठी ‘हर घर योद्धा प्रशिक्षण शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते.

महिला सदस्यांच्या समितीद्वारे लैंगिक शोषणविरोधी कायद्यांचे पुनरावलोकन करावे !

महिला सदस्यांच्या समितीद्वारे लैंगिक शोषणविरोधी कायद्यांचे पुनरावलोकन करावे !

विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहांतील महिला सदस्यांची समिती नेमून त्यांनी आजवरच्या लैंगिक शोषणाच्या संदर्भातील कायद्यांचा अभ्यास करावा आणि त्यात पालट करण्याच्या दृष्टीने आढावा घेऊन उपाययोजना करावी.

राष्ट्रीय स्तरावर ‘लव्ह जिहाद’ आणि ‘कॉर्पोरेट जिहाद’ विरोधी कायदा संमत करा ! – हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी

राष्ट्रीय स्तरावर ‘लव्ह जिहाद’ आणि ‘कॉर्पोरेट जिहाद’ विरोधी कायदा संमत करा ! – हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी

या अधिवेशनात हिंदु समाजाने आत्मसंरक्षणासाठी आत्मनिर्भर होण्यासाठी ‘हर घर योद्धा’ अभियान आणि स्थानिक हिंदु संघटनांना बळकट करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

सर्व जिहादांचे मूळ ‘हलाल अर्थव्यवस्था’ असून ती मोडून काढा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

सर्व जिहादांचे मूळ ‘हलाल अर्थव्यवस्था’ असून ती मोडून काढा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

ते हिजाब घालून येतात आपण कुंकू लावण्याचे का सोडले ? नोकरीत नमाज पढण्यासाठी वेळ काढतात, तर मग आपण प्रार्थना, स्तोत्र यासाठी वेळ का काढत नाही ? लक्षात घेऊया आपण आधी धर्माला सोडतो आणि त्यामुळे धर्म आपल्याला सोडतो.

कॉर्पोरेट क्षेत्रातील षड्यंत्रांविषयी हिंदु जनजागृती समिती बिंग फोडणार !

कॉर्पोरेट क्षेत्रातील षड्यंत्रांविषयी हिंदु जनजागृती समिती बिंग फोडणार !

रत्नागिरीतील सर्व नागरिक, महिला आणि युवक यांनी या संवादाला अवश्य उपस्थित रहावे, असे आवाहन समितीने केले आहे. अन्यायग्रस्त महिलांनी साहाय्यासाठी ७७३८२३३३३३ या क्रमांकावर संपर्क साधावा.