भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे, हे सामूहिक ध्येय ! – सुनील घनवट, संघटक, हिंदु राष्ट्र समन्वय समिती
आज जगात १५७ हून अधिक ख्रिस्ती राष्ट्रे, ५९ इस्लामी राष्ट्रे आणि १२ बौद्ध राष्ट्रे आहेत; परंतु कोट्यवधी लोकसंख्या असूनही हिंदूंचे स्वतंत्र राष्ट्र नाही, ही गंभीर गोष्ट आहे.