‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ नामांतराची हिंदु जनजागृती समितीची कोल्हापूर येथे आंदोलनाद्वारे मागणी
हिंदु जनजागृती समितीच्या या आंदोलनास शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या या आंदोलनास शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी बांगलादेशी घुसखोरांच्या हद्दपारीसाठी प्रशासनाला करण्यात आलेल्या मागण्याच्या निवेदनावर नागरिकांच्या स्वाक्षर्या घेण्यात आल्या. त्याला उपस्थित शिवप्रेमींचा चांगला प्रतिसाद लाभला.
राष्ट्रप्रेम जागृत करणारा ‘छावा’ चित्रपट विद्यार्थी, युवक यांसह सर्व लोकांपर्यंत पोचावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने या चित्रपटाला प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
देहली येथील भारत मंडपम् येथे ‘जागतिक पुस्तक मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते. या मेळ्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने आध्यात्मिक ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या पुस्तक मेळ्याचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले.
मंदिर समित्या संघटित नसल्या, तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. संघटनातून समस्या सुटतील. मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ कार्य करत आहे.
अमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी पोलिसांचे ‘ऑपरेशन क्लिनअप’ !
जय गिरनारी दत्त संप्रदायाचे पू. प्रमोद केणे यांनी सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शन पाहून ते म्हणाले, ‘‘प्रदर्शनाची मांडणी पुष्कळ चांगली आणि वैविध्यपूर्ण आहे. प्रदर्शनातील बर्याच जणांना ठाऊक नसलेली वैशिष्ट्यपूर्ण..
इंटरनॅशनल वेदांत सोसायटीचे सचिव स्वामी प्रबुद्धानंद पुरी यांनी महाकुंभक्षेत्री लावण्यात आलेल्या हिंदु जनजागृती समितीच्या प्रदर्शनाला भेट दिली. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी या सर्वांना ..
ज्या अकबराने हिंदूंची मंदिरे पाडली, हिंदु स्त्रियांवर अत्याचार केले, त्याच्याविषयी आपल्या शालेय विद्यार्थ्यांना ‘अकबर श्रेष्ठ होता’, असे शिकवण्यात येत आहे, त्याऐवजी ‘हिंदु राजे कसे श्रेष्ठ होते ?’, हे शिकवले पाहिजे.
यादव यांनी कधीही अन्य धर्मियांच्या तीर्थयात्रांसंदर्भात अशा प्रकारचे अपमानास्पद वक्तव्य केले आहे का ? हिंदु धर्म आणि त्यांच्या श्रद्धास्थानांचा अपमान करण्याची ही प्रवृत्ती हिंदु समाज सहन करणार नाही.