पाकमध्ये हिंदु विवाहित तरुणीचे मुसलमान पोलीस कर्मचार्याकडून अपहरण आणि विवाह !
पाकमध्ये पोलीस कर्मचारी ओबेदुल्ला खोसो याने विवाहित हिंदु तरुणी लाली कच्छी हिला बलपूर्वक पळवून नेले आणि तिच्याशी विवाह केला.
पाकमध्ये पोलीस कर्मचारी ओबेदुल्ला खोसो याने विवाहित हिंदु तरुणी लाली कच्छी हिला बलपूर्वक पळवून नेले आणि तिच्याशी विवाह केला.
देशात वर्ष २०२२ मध्ये ‘लव्ह जिहाद’च्या १५३ घटनांचे वार्तांकन ‘ऑप इंडिया’ या वृत्तसंकेतस्थळाने केले होते. लव्ह जिहादच्या घटना याहून अधिक असण्याची शक्यता आहे; कारण काही घटना समाजासमोर, पोलिसांसमोर येऊ शकलेल्या नाहीत. या घटनांमध्ये हिंदु मुली, तरुणी, महिला आणि तरुण बळी पडलेले आहेत.
२५ डिसेंबरला संपन्न झालेल्या या सभेला १८ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी हिंदूंनी ‘हिंदु राष्ट्राच्या मागणीचा आवाज कोणत्याही विरोधाने बंद होणार नाही, जर विरोध केला, तर त्याला चोख प्रत्युत्तर देऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करणारच’, अशी शपथ घेतली…
उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचे सरकार असतांना महंतांना अशा धमक्या मिळणे अपेक्षित नाही. याप्रकरणी सरकारने दोषींवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे !
हिंदु भगिनींनो, प्रेम करतांना डोळसपणा ठेवा. धर्मांतर, लव्ह जिहाद यांना बळी पडू नका. आम्ही सरकारला आवाहन करतो की, लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या ही हिंदूंवर ओढवलेली संकटे मोडून काढा.
सुराना (मध्यप्रदेश) गाव भारतात आहे कि पाकिस्तानात ? भारतात धर्मांधांना कायद्याचे भय न राहिल्यामुळे ते उद्दाम झाले आहेत. त्यांना वठणीवर आणण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक !
११ डिसेंबर २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘जिहाद ते लव्ह जिहाद आणि त्यासाठी केल्या जाणार्या क्लृप्त्या, ‘माझा अब्दुल तसा नाही’, ही हिंदु तरुणींची धोकादायक मानसिकता आणि हिंदु तरुणींवर हिंदी चित्रपटसृष्टीचा प्रभाव असणे’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढील भाग येथे देत आहोत.
असे आहे, तर मुसलमान मुलींनी हिंदु मुलांशी लग्न केल्यावर त्यांच्या हत्या का केल्या जातात ? याचे उत्तर हुसेन दलवाई यांनी प्रथम द्यावे !
परकीय आक्रमकांनी बाटवलेली शहरांची नावे पालटली की, मोठा गदारोळ चालू होतो. प्रत्यक्षात आक्रमकांनी आपल्या संस्कृतीवर किती खोलवर आक्रमण केले आहे, त्याची व्याप्ती धक्कादायक आहे. मंदिरे पाडली, मूर्तीभंजन केले, शहरांची नावे पालटली यांसह मंदिरांत होणार्या विधींचीही नावे पालटली….
ज्यांनी जन्म दिला, वाढवले त्या आई-बापांना झिडकारून मनमानी जगण्याच्या विचारसरणीला तिलांजली देण्याची वेळ जेव्हा येईल, तो हिंदु समाजासाठी भाग्याचा दिवस असेल. तो नजीकच्या भविष्यकाळात लवकर येईल, असे सध्या तरी वाटत नाही.