स्वार्थी राजकारण्यांनी केलेली लोकशाहीची दुरवस्था !
हिंदूंनो, पालट घडवून आणण्यासाठी तुम्ही लढायला सिद्ध आहात का ? कि तुमच्या पुढच्या पिढीला असुरक्षित, भ्रष्ट, निर्धन, कुपोषित आणि व्यभिचारयुक्त भारत देश परंपरेच्या रूपात तुम्ही देणार आहात?’
हिंदूंनो, पालट घडवून आणण्यासाठी तुम्ही लढायला सिद्ध आहात का ? कि तुमच्या पुढच्या पिढीला असुरक्षित, भ्रष्ट, निर्धन, कुपोषित आणि व्यभिचारयुक्त भारत देश परंपरेच्या रूपात तुम्ही देणार आहात?’
एखाद्या व्यक्तीला साधना करण्यासाठी प्रवृत्त करण्याइतके सूक्ष्म चिंतन इतर कोणत्या धर्मात करण्यात आले आहे का ?
हिंदु धर्म हा एकमेव धर्म आहे, जो सत्त्व, रज आणि तम या तत्त्वांवर विश्वास ठेवतो. आपल्या संस्कृतीने निसर्गाशी कधीच खेळ केला नाही.
शास्त्र सांगते, ‘भारतस्य प्रतिष्ठे द्वे संस्कृतं संस्कृतिस्तथा ।’ म्हणजे ‘भारताच्या दोन प्रतिष्ठा आहेत, एक संस्कृत भाषा आणि दुसरी संस्कृती.’ हिंदु राष्ट्रात संस्कृत भाषा आणि वैदिक संस्कृती यांना राजाश्रय मिळेल अन् त्यांचे संवर्धन होईल.’
राजकारणाचा आत्मा ‘धर्म’ आहे. धर्मविरहित राजकारण शासनकर्त्यांना नीतीशून्य आणि आदर्शशून्य बनवून त्यांना असुरांसारखे वागण्यास प्रवृत्त करते.
‘मागील २ सहस्र वर्षांत कलियुगी धर्मांचा (ज्यांना पंथ म्हणणे उचित ठरेल अशांचा) जन्म आणि प्रचार-प्रसार सनातन धर्माला नष्ट करणे अथवा विरोध करणे यांसाठी झाला आहे.
‘वर्तमानकाळात आम्हा हिंदूंमध्ये स्वधर्माभिमान आणि स्वभाषाभिमान यांची पातळी इतकी घसरली आहे की, आपल्या बहुतेक कृतींमध्ये पाश्चात्त्यीकरणाचा आणि तथाकथित धर्मनिरपेक्षतावादाचा दुर्गंध येतो.
नवे सदर : ‘सनातनच्या दैवी बालकांचे प्रगल्भ विचार आणि त्यांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये या सदरांतर्गत प्रसिद्ध करत आहोत.
जीवात्म्याची पहिली ओळख म्हणजे ‘मानव’ असणे आणि मनुष्य जीवनाचे मूळ उद्दिष्ट ‘ईश्वरप्राप्ती करणे’ हे आहे. ज्या व्यक्तीचे हे उद्दिष्ट असते, त्याच्यासाठी पुत्रप्राप्ती वगैरे गोष्टींना महत्त्व नसते.