शत्रूच्या क्षमतेचा अंदाज नसतांना थेट राजधानीवर आक्रमण न करता बाजूने राज्य पोखरत नेण्याची आर्य चाणक्य यांना मिळालेली शिकवण !
आर्य चाणक्याने मगध राज्याला चारही बाजूंनी दुर्बळ करणे आरंभले आणि एके दिवशी चंद्रगुप्त मौर्याला मगधचा शासक बनवण्यात चाणक्य यशस्वी झाले.’