इटलीमधील सुप्रसिद्ध ‘चर्च’मध्ये पू. तनुजा ठाकूर यांनी अनुभवलेली नकारात्मक शक्ती !

त्या ‘चर्च’मध्ये गेल्यावर तेथील स्थितीविषयी मला जे सूक्ष्मातून जाणवले, ते पाहून मी आश्चर्यचकित झाले. ती स्थिती एवढी भयावह होती की, त्या ‘चर्च’पुढे आपल्याकडील ‘भूतबंगला’ काहीच नाही.

पू. तनुजा ठाकूर यांचे केस गळण्यामागील कारणे, स्वतःचे केस कापण्याच्या त्यांच्या कृतीला ‘मौनीबाबां’नी दिलेली पुष्टी आणि त्यांना संतांच्या संकल्पाची आलेली प्रचीती !

आम्ही डिसेंबर २०१८ मध्ये मौनीबाबांचे दर्शन घेण्यासाठी कांदळीला गेलो होतो. त्यांचे दर्शन आणि सत्संग झाल्यावर आम्ही जाऊ लागलो. तेव्हा त्यांनी स्वतः होऊन मला माझे केस खांद्यापर्यंत कापण्यास सांगितले.