पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणारे आजचे विवेकशून्य हिंदू !

पू. तनुजा ठाकूर यांचे मौलिक विचार

पू. तनुजा ठाकूर

‘वर्तमानकाळात आम्हा हिंदूंमध्ये स्वधर्माभिमान आणि स्वभाषाभिमान यांची पातळी इतकी घसरली आहे की, आपल्या बहुतेक कृतींमध्ये पाश्चात्त्यीकरणाचा आणि तथाकथित धर्मनिरपेक्षतावादाचा दुर्गंध येतो.

चित्रपट, प्रतिष्ठान, तसेच अगदी आपली मुले आदींची नावे ठेवतांना आपण आपली संस्कृत किंवा तत्सम भाषा किंवा आपली मातृभाषा यांचा वापर करण्याऐवजी विदेशी भाषा वापरण्यातच आपल्याला अभिमान वाटतो.’

– पू. तनुजा ठाकूर (३.११.२०२१)