पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणारे आजचे विवेकशून्य हिंदू !
‘वर्तमानकाळात आम्हा हिंदूंमध्ये स्वधर्माभिमान आणि स्वभाषाभिमान यांची पातळी इतकी घसरली आहे की, आपल्या बहुतेक कृतींमध्ये पाश्चात्त्यीकरणाचा आणि तथाकथित धर्मनिरपेक्षतावादाचा दुर्गंध येतो.
‘वर्तमानकाळात आम्हा हिंदूंमध्ये स्वधर्माभिमान आणि स्वभाषाभिमान यांची पातळी इतकी घसरली आहे की, आपल्या बहुतेक कृतींमध्ये पाश्चात्त्यीकरणाचा आणि तथाकथित धर्मनिरपेक्षतावादाचा दुर्गंध येतो.
नवे सदर : ‘सनातनच्या दैवी बालकांचे प्रगल्भ विचार आणि त्यांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये या सदरांतर्गत प्रसिद्ध करत आहोत.
जीवात्म्याची पहिली ओळख म्हणजे ‘मानव’ असणे आणि मनुष्य जीवनाचे मूळ उद्दिष्ट ‘ईश्वरप्राप्ती करणे’ हे आहे. ज्या व्यक्तीचे हे उद्दिष्ट असते, त्याच्यासाठी पुत्रप्राप्ती वगैरे गोष्टींना महत्त्व नसते.
आर्य चाणक्याने मगध राज्याला चारही बाजूंनी दुर्बळ करणे आरंभले आणि एके दिवशी चंद्रगुप्त मौर्याला मगधचा शासक बनवण्यात चाणक्य यशस्वी झाले.’
हिंदु राष्ट्रात भारताच्या सर्व शत्रू राष्ट्रांच्या कुकृत्यांवर आणि देशात अंतर्गत अस्थिरता निर्माण करणार्यांना चोख उत्तर देणारे, राष्ट्राभिमानाने ओतप्रोत असलेले शासनकर्ते असतील, तसेच प्रजा सुखी आणि बाह्य अन् अंतर्गत आक्रमणांपासून सुरक्षित असेल
भारतियांनो, ‘नोटा’ बटण दाबून या राष्ट्राप्रती तुमचे कर्तव्य पार पाडले आहे’, असे समजू नका. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सक्रीय व्हा आणि त्याची स्थापना करा, हाच सर्व समस्यांवर उपाय आहे !’
श्री. रवि गोयल सर्वांशी मिळूनमिसळून वागतात, तसेच त्यांच्यात पुष्कळ प्रेमभाव आहे. त्यामुळे सर्व साधक त्यांच्यावर पुष्कळ प्रेम करतात. रविदादा सर्वांची काळजी घेतात आणि ‘कुणाला काय पाहिजे ?’, हे लक्षात घेऊन त्याविषयीची सर्व व्यवस्था करतात.
रामनाथी आश्रमाच्या ध्यानमंदिरातील परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र पाहिल्यावर ते पुष्कळ प्रसन्न दिसत होते आणि ‘ते माझ्याकडे पाहून हसत आहेत’, असे मला वाटत होते.
जितेंद्रिय राजकारण्यांना सत्तेवर आरूढ करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य झाले आहे; कारण आजच्या घृणास्पद राजकारणात प्रवेश करण्यास चारित्र्यवान, नीतीवान व्यक्ती संकोच करतात.
वर्ष २०१६ मध्ये देवाच्या कृपेने आम्हाला चि. आराध्या हे सात्त्विक कन्यारत्न प्राप्त झाले. तिच्या जन्मापूर्वी पू. तनुजा ठाकूर यांनी सांगितल्याप्रमाणे केलेले गर्भसंस्कार आणि तिच्या जन्मानंतर जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये इथे देत आहोत.