बोरगाव (नाशिक) येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नसल्याने स्थानिकांकडून आंदोलन !

स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही आरोग्य सुविधेविषयी असंवेदनशील असणारे प्रशासन !

डॉक्‍टरांच्‍या देखरेखीखाली इच्‍छामृत्‍यूच्‍या संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी !

अशी तत्त्वे बनवणे आणि ‘डॉक्‍टर चुकीचे निर्णय घेतात’ किंवा ‘निर्णय घेण्‍यास विलंब करतात’, असा कथितपणे दावा करणे म्‍हणजे परिस्‍थितीचे चुकीचे वर्णन आहे.

आरोग्‍य क्षेत्रातील व्‍यावसायिकांविरुद्ध हिंसाचार : एक गंभीर समस्‍या !

सध्‍या आरोग्‍य क्षेत्रातील व्‍यावसायिकांविरुद्धचा हिंसाचार वाढत आहे. तो रोखण्‍यासाठी संपर्क यंत्रणा असलेली सशस्‍त्र पथके नियुक्‍त करणे, ‘सीसीटीव्‍ही कॅमेरे’ लावणे यांखेरीज या लेखात दिलेल्‍या काही योजनांची कार्यवाही केली.

व्‍यायाम करतांना पाणी प्‍यावे कि नाही ? किती पाणी प्‍यावे ?

व्यायाम करतांना तहान लागल्या वर ‘१ – २ घोट पाणी पिणे’, हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे शरिराची कार्यक्षमता न्यून न होता व्यायामाचा लाभ योग्य प्रकारे अनुभवता येईल; मात्र व्यायाम करतांना तहान लागली; म्हणून तहान भागेपर्यंत पाणी पिणे टाळावे.’

Medicines Quality Test : प्रथितयश औषधी आस्‍थापनांची तब्‍बल ५३ औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्‍वी !

यांपैकी अनेक औषधी आस्‍थापनांवर जनतेचा पैसा लुटण्‍याचे आरोप होत आले आहेत. आता ते जनतेच्‍या आरोग्‍याशी खेळत असल्‍याचे समोर आले आहे.

(म्हणे) ‘पितृपक्षातील जेवण पशू-पक्ष्यांसाठी हानीकारक !’ – पशूवैद्य डॉ. हृदेश शर्मा

हिंदूंच्या धार्मिक विधींची हेतूपुरस्सर अपकीर्ती करण्याचे हे षड्यंत्र आहे ! अशांना प्राणीप्रेमाचा असा उमाळा कधी बकरी ईदनिमित्त कापण्यात येणार्‍या बकर्‍यांविषयी आला आहे का ?

मुलांना वारंवार सर्दी, खोकला का होतो ?

‘आमच्या मुलांना वारंवार सर्दी, खोकला का होतो ?’ किंवा ‘आमच्या मुलांचा सर्दी, खोकला पटकन बरा का होत नाही ?’, हे वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत.

आरंभी केवळ १० मिनिटेच व्यायाम करा !

सध्याच्या आधुनिकीकरणात उद्भवलेल्या शारीरिक समस्यांवर उपाय म्हणून ‘व्यायाम’ हे एक प्रभावी माध्यम ठरले आहे. सध्या होत असलेल्या अनेक शारीरिक समस्यांवर औषधोपचारासह..

Ganeshotsav Laser Lights : गणेशोत्सवातील लेझर दिव्यांचा तरुणांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम !

श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीतील ‘लेझर बीम’मुळे अनेकांच्या डोळ्यांना इजा झाली आहे. मिरवणुकीच्या वेळी अनेक गणेशोत्सव मंडळांनी रथावर ‘लेझर बीम’चा वापर केला होता.

Tirupati Laddu Case : माजी मुख्‍यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्‍या विरोधात पोलिसांत तक्रार

तिरुपती मंदिरातील प्रसादाच्‍या लडवांचे प्रकरण