व्यायाम करतांना शरिराला घाम येत नसेल, तर व्यायाम परिणामकारक होत नाही का ?

‘व्यायाम करतांना शरीर गरम झाल्यामुळे घाम येणे’, ही एक नैसर्गिक प्रक्रिया असते; परंतु ही प्रक्रिया नेहमीच व्यायामाची परिणामकारकता दर्शवत नाही. ‘…

३ महिन्यांत केवळ १५१ रुग्ण आढळले

पुणे महापालिका आरोग्य विभागाचे आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी सांगितले की, पुणे महापालिकेच्या हद्दीत सरकारी रुग्णालयात डेंग्यूचे २०२, तर खासगी रुग्णालयात २ सहस्र ५७७ अशी एकूण २ सहस्र ७७९ रुग्णांची नोंद आहे.

पोटाच्या तक्रारी, दोष लक्षण आणि ऋतू यांप्रमाणे पथ्यकर पदार्थ !

थोडीशी सबुरी आणि जीभेवर ताबा, विशेषकरून पचन तक्रारी कायमसाठी दूर करायला पुष्कळ आवश्यक आहे. त्यातही थोडी कल्पकता वापरून आपापल्या लक्षणांप्रमाणे, तसेच जुने दुखणे असता वैद्यकीय सल्ल्याने वरील पदार्थांचा विचार करता येईल हे महत्त्वाचे ! (५.९.२०२४)

स्वतःची स‍वय, स्थिती आणि वेळ यांनुसार व्यायाम करण्याचे नियोजन करा !

एखाद्याला प्रतिदिन सकाळी लवकर उठण्याची सवय नसते; पण सकाळी लवकर उठून व्यायाम करणे आरोग्यासाठी चांगले असते; म्हणून तो तसे करायचे ठरवतो;

 कानपूर येथे नौशाद याने रस्‍त्‍यावरील साचलेल्‍या पाण्‍यात धुतली भाजी !

भाजी धूवत असतांना त्‍याला नागरिकांनी ‘येथे लोक मूत्रविसर्जन करतात, कुत्रे घाण करतात’, हे निदर्शनास आणून दिले परंतु नौशाद याने त्‍याकडे दुर्लक्ष केले.

व्यायामाचे परिणाम दिसण्यासाठी व्यायामशाळेत प्रतिदिन घंटोन्‌घंटे कसरत करावी लागते का

या सदरातून आपण व्यायाम करण्याची आवश्यकता आणि महत्त्व जाणून घेणार आहोत, तसेच व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन करणार आहोत.

Ayushman Bharat : ७० वर्षे वयाच्‍या पुढील वृद्धांसाठी ५ लाख रुपयांपर्यंत विनामूल्‍य उपचार !

या योजनेचा लाभ देशातील ६ कोटी ज्‍येष्‍ठ नागरिकांना होणार आहे. यामध्‍ये देशातील अनुमाने ४ कोटी ५० लाख कुटुंबांचा समावेश असेल. भाजपने लोकसभेच्‍या निवडणुकीच्‍या घोषणापत्रात हे आश्‍वासन दिले होते.

सातारा येथील अस्वच्छ ऐतिहासिक मोती तळे !

स्वच्छतेविषयी आणि जनतेच्या आरोग्याविषयी असंवेदनशील असणारे सातारा प्रशासन ! ऐतिहासिक तळे अस्वच्छ असेल, तर शहरात अन्य ठिकाणी स्वच्छता कशी असेल ? याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन मोती तळे आणि शहरातील अन्य ठिकाणची स्वच्छता लवकरात लवकर करावी, ही अपेक्षा !

व्यायाम करतांना स्वतःकडून अवास्तव अपेक्षा न करता सातत्य ठेवून टप्प्याटप्प्याने व्यायामात वाढ करा !

‘व्यायामाच्या संदर्भात स्वतःकडून वास्तवाला धरून अपेक्षा ठेवाव्यात. जर अपेक्षा अवास्तव किंवा मोठ्या असतील, तर त्यामुळे तुम्हाला निराशा येऊ शकते आणि व्यायामात नियमितता राखणे अवघड होऊ शकते.

आयुर्वेदामधील आहाराचे मूळ नियम पाळा !

आदल्या दिवशीचे किंवा शिळे काहीही खाऊ नये. केक, बिस्कीट, खारी, टोस्ट हेही शिळ्या पदार्थातच येतात. लगेच तुम्हाला काहीही लक्षणे दिसली नाहीत, तरी सतत या पदार्थांच्या सेवनाने बरेच त्रास होतात.