संत बाळूमामा देवस्थानाचे मंदिर सरकारीकरण करू नये !

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थानात ज्या विश्वस्तांनी भ्रष्टाचार केला, त्यांना शिक्षा करावी; मात्र या प्रकरणाचे निमित्त करून मंदिराचे सरकारीकरण करू नये

मंदिरांचे प्रश्न सोडवण्यासाठी संतांना साहाय्य करणारे लाखो हात सिद्ध करावे लागतील ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या सहाव्या दिवशी त्यांचे आगमन झाले. त्या वेळी ते बोलत होते.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या लेखाधिकार्‍याला ६ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना अटक !

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाचा वित्त आणि लेखा अधिकारी सिद्धेश्‍वर शिंदे याला ६ लाख रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

मंदिर सरकारीकरणमुक्त करण्यासाठी एकत्रित लढा देणार !

नागपूर येथील महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनात उपस्थित विश्‍वस्तांचा निर्धार !

देशभरातील मंदिरे सरकारी नियंत्रणातून सोडवणार ! – मिलिंद परांडे, राष्ट्रीय महामंत्री, विश्व हिंदु परिषद

‘पूर्वी ख्रिस्त्यांकडून धर्मांतराच्या काळात गोव्यातील मंदिरे तोडली गेल्याचे पुरावे उपलब्ध आहेत, जे भारतात कुठल्याही मंदिरांच्या संदर्भात उपलब्ध नाहीत. गोव्यातील मंदिरे उद्ध्वस्त केल्याच्या दृष्टीने हिंदु समाजाने पुढे येण्याचा हा भाग आहे.’

मंदिरांच्या रक्षणासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा लांजा तालुक्यातील मंदिर विश्वस्तांचा निर्धार !

मंदिरांची स्वच्छता, पाय धुणे, पिण्याचे पाणी आदी सोयी, उत्सव आणि यात्रांच्या वेळी सुलभ दर्शन, मंदिर विश्वस्त आणि पुजारी यांमधील चांगला समन्वय केल्यास मंदिरे स्वयंपूर्ण होऊ शकतील.

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर (पुणे) येथे मंदिर विश्वस्तांची बैठक !

मंदिर आणि मंदिरांचे पावित्र्य यांच्या रक्षणार्थ अन् मंदिरांचा विकास यांविषयी मंदिर विश्वस्तांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बारामती येथील श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे नुकत्याच आयोजित केलेल्या बैठकीत पुरंदर, हवेली आणि पुणे शहर पंचक्रोशीतील मंदिर विश्वस्त बैठकीस उपस्थित होते.

श्रीरामांवर टीका करणार्‍यांवर कडक कायदेशीर कारवाईसाठी ‘राम निंदाविरोधी कायदा’ व्हावा! – श्रीराम भक्तांची मागणी

‘मुसलमानांना फायदा आणि हिंदूंना कायदा’ असे धार्मिक पक्षपाती कायदे तत्कालीन काँग्रेस सरकारने केले होते. केंद्रातील मोदी सरकारने हे कायदे रद्द करावेत, अशी मागणी हिंदु राष्ट्र-जागृती जाहीर सभेत करण्यात आली.

महामंडळे चालवण्यास अपयशी ठरलेले सरकार मंदिरांचे व्यवस्थापन कसे करणार ?

पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, तुळजापूरचे श्री भवानीदेवीचे मंदिर, मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिर आणि शिर्डीमधील श्री साईबाबांचे मंदिर या सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये कुठे भ्रष्टाचार आहे, तर कुठे अनागोंदी कारभार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील संत बाळूमामा देवस्थानाच्या संभाव्य सरकारीकरणाच्या विरोधात उद्या धरणे आंदोलन !

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे असलेल्या संत बाळूमामा देवस्थानातील कथित भ्रष्टाचाराचे कारण देत विश्‍वस्त मंडळ विसर्जित करून तेथे सध्या प्रशासक नेमण्यात आले आहेत.