(म्हणे) ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटातून मिळालेले १५० कोटी रुपये काश्मिरी हिंदूंसाठी दान करावे !’ – जयंत पाटील, जलसंपदामंत्री
काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाला उत्तरदायी असणार्यांवर कारवाई करण्याची मागणी कुणी का करत नाही ?
काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाला उत्तरदायी असणार्यांवर कारवाई करण्याची मागणी कुणी का करत नाही ?
‘द कश्मीर फाइल्स’ने आता दडपलेला सत्य इतिहास देशासमोर आणण्याला प्रारंभ केला आहे. आता हळूहळू सर्वच इतिहास समोर आणून पीडित हिंदूंना न्याय देण्याचा प्रयत्न होणे हा काळानुसार होत असलेला पालटच होय !
‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहून हिंदू आक्रमक झाले अशी एकही घटना घडलेली नाही. त्यामुळे हिंदूंवर आक्रमणे होणे, हा हिंदूंविरुद्ध षड्यंत्राचाच प्रकार झाला. अशी कित्येक षड्यंत्रे रचण्यात आली आणि रचली जातही असतील, तरी हिंदूंनी त्यांना तोंड देण्यासाठी संघटनासह स्वरक्षणाचे धडे घेणे अनिवार्य !
घोषणा ऐकून परिसरातील धर्मांध युवक बाहेर आले. त्यांनी वाद घालण्यास प्रारंभ केला. एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या वेळी अनेक जण घायाळ झाले.
चित्रपटांचा भारतीय समाजमनावर पुष्कळ प्रभाव असतो. त्यामुळे या माध्यमातून जनता जागृत होते. एका विद्वानाने म्हटल्याप्रमाणे चित्रपट हा आपल्या समाजाचे प्रतिबिंब असते.
एखाद्या विषयावरील चित्रपट अधिक प्रसिद्ध झाला, तर लागोपाठ त्याच पठडीतील चित्रपट काढण्याची स्पर्धा निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यामध्ये लागते. त्यांच्यामध्ये देशातील वरील नरसंहारांविषयी चित्रपट काढण्याची चढाओढ लागली आणि त्यामुळे देशातील हिंदूंना खरा इतिहास पहायला मिळाला. त्यातून त्यांच्यात जागृती झाली, तर ती हिंदु धर्माच्या रक्षणासाठीचे मोठे यश मानावे लागेल !
हिंदूंचे होणारे धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या, धर्मांधांची मंदिरांवरील आक्रमणे, गड-दुर्ग यांवरील वाढत चाललेली इस्लामी अतिक्रमणे अशा विविध संकटांनी हिंदूंना सिद्धी जोहरच्या विळख्याप्रमाणे वेढलेले आहे. त्यासाठी ‘पावनखिंड’ चित्रपट मनोरंजन म्हणून न पहाता त्याकडे दायित्वाच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास चित्रपट निर्मितीचा उद्देश साध्य होईल.
बहुचर्चित चित्रपट ‘द कश्मीर फाइल्स’ मध्यप्रदेश, गोवा, उत्तरप्रदेश, कर्नाटक, गुजरात, उत्तराखंड आदी राज्यांनीही करमुक्त केला आहे.
न्यूझीलंडसारखा अभिव्यक्तीस्वातंत्र्य, मानवतावाद आणि धर्मनिरपेक्षता यांचा ढोल बडवणार्या न्यूझीलंडने असा निर्णय घेऊन त्याचे खरे स्वरूप जगासमोर आणले आहे. भारत सरकारने हा विषय उचलून धरून हा चित्रपट तेथे पुन्हा प्रसारित होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत !
जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी यतिंद्रानंद गिरि यांचे आवाहन ! रुडकी (उत्तराखंड) – ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट काश्मीरमधील अत्याचाराची थोडक्यात माहिती देणारा आहे. याचाही ‘भाग-२’ बनवावा, तसेच भारताच्या फाळणीवरही आधारित चित्रपट बनवायला हवा, असे प्रतिपादन जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी यतिंद्रानंद गिरि यांनी केले आहे. ‘केंद्र सरकारच्या धाडसी निर्णयाचे कौतुक करावे लागेल. भारतातील मोदी सरकारमुळेच ‘द … Read more