‘तीन दशकांपूर्वी जिहादी आतंकवाद्यांनी काश्मिरी हिंदूंच्या केलेल्या नरसंहाराला वाचा फोडणारा बहुचर्चित चित्रपट ‘द कश्मीर फाइल्स’ हा ११ मार्च २०२२ या दिवशी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला मध्यप्रदेशच्या भाजप शासनाने करमुक्त केल्याचे वृत्त ‘झमासान डॉट कॉम’ या संकेतस्थळाने प्रसारित केले आहे,’ तसेच गोवा, उत्तरप्रदेश, कर्नाटक, गुजरात, उत्तराखंड आदी राज्यांनीही हा चित्रपट करमुक्त केला आहे.