संभाव्य युद्धस्थिती आणि भारत !

सध्या फुटीरतावाद्यांनी भारतात कधी नव्हता इतका कहर केला आहे. आतंकी, धर्मांध, नक्षली, बोडो, खलिस्तानी, ‘तुकडे गँग’, पुरोगामी आणि त्यांना साथ देणारे हिंदुविरोधी राजकीय पक्ष अन् प्रसारमाध्यमे यांच्यामुळे ‘युद्धकाळात अंतर्गत शांतता बिघडली’, अशी स्थिती निर्माण होऊ शकते. भारतियांनी प्रखर राष्ट्रवादाचा पुरस्कार करणे आवश्यक !

युक्रेन-रशिया वादात भारताची भूमिका !

भारत शांतपणे अमेरिका आणि रशिया यांच्याशी बोलत राहील अन् संयुक्त राष्ट्राचेही साहाय्य घेईल. अशा पद्धतीने मुत्सद्देगिरीच्या जोरावर युद्धाची शक्यता अल्प करत नेण्याचा भारत प्रयत्न करील. असे झाले, तर हे युक्रेनला भारताचे मिळालेले सर्वात चांगले साहाय्य असेल !

लडाख येथील सीमेविषयीच्या कराराचे चीनकडून उल्लंघन होत आहे ! – भारत

भारताने चीनला त्याला समजेल अशा भाषेत सुनावले पाहिजे !

नेहरूंच्या भारतात सध्या निम्म्या खासदारांवर गुन्हे नोंद ! – सिंगापूरच्या पंतप्रधानांची स्पष्टोक्ती

भारत सरकारकडून आक्षेप घेत सिंगापूरच्या राजदूताला समन्स
ही स्थिती स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांतील राज्यकर्त्यांना लज्जास्पद !

चीनने पँगाँग सरोवरावर बांधलेला पूल अवैधरित्या बळकावलेल्या भूमीवर ! – केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

सरकारने अशी माहिती देण्यासह ‘चीनने बळकावलेला भाग परत घेण्यासाठी काय करत आहोत ?’, हेही सांगायला हवे !

चीनमधील हिवाळी ऑलिंपिकमध्ये मशालवाहक म्हणून गलवान संघर्षातील सैन्याधिकारी

‘पडलो तरी नाक वर‘ अशाच मानसिकतेचा चीन ! यातून चीन गलवान संघर्षातील त्याच्या सैन्याधिकार्‍यांना महत्त्व देतो, असा भारताला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, हे लक्षात येते !

पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा धोरण आणि भारताच्या सुरक्षेवर परिणाम !

सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था अत्यंत वाईट आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधामध्ये जमीन अस्मानचा फरक पडला आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे. याउलट जगात पाकिस्तानला ‘आतंकवाद पसरवणारा देश’ म्हणून ओळखले जाते.

(म्हणे) ‘पाकिस्तान पुढील १०० वर्षे भारताशी शत्रुत्व ठेवणार नाही !’

आर्थिक डबघाईला गेलेल्या पाकच्या राष्ट्रीय धोरणात पालट
महत्त्वपूर्ण राष्ट्रीय धोरणामध्ये काश्मीरचे सूत्र मात्र कायम !

जिहादी शिक्षण आणि भारत !

भारतातील मदरशांमधून दिले जाणारे धर्मांधतेचे शिक्षण बंद होण्यासाठी सरकारने राज्यघटनेत आवश्यक ते पालट करायला हवेत. राष्ट्रप्रेमी हिंदूंसाठी हे स्वागतार्ह असेल !

भारतातील प्रशासन देशाला बाह्य आणि अंतर्गत संरक्षण प्रदान करण्यात अपयशी !

हिंदु राष्ट्रात भारताच्या सर्व शत्रू राष्ट्रांच्या कुकृत्यांवर आणि देशात अंतर्गत अस्थिरता निर्माण करणार्‍यांना चोख उत्तर देणारे, राष्ट्राभिमानाने ओतप्रोत असलेले शासनकर्ते असतील, तसेच प्रजा सुखी आणि बाह्य अन् अंतर्गत आक्रमणांपासून सुरक्षित असेल