चीनचा नवीन कायदा आणि भारताची सुरक्षा !
चीनने नवीन कायदा केला आहे. त्याप्रमाणे त्याच्या कह्यात असलेल्या भूमीवर त्याचेच नियंत्रण राहील आणि चीनकडे असलेली भूमी कुठल्याही राष्ट्राला परत केली जाणार नाही. हे कायदे जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहेत.
चीनने नवीन कायदा केला आहे. त्याप्रमाणे त्याच्या कह्यात असलेल्या भूमीवर त्याचेच नियंत्रण राहील आणि चीनकडे असलेली भूमी कुठल्याही राष्ट्राला परत केली जाणार नाही. हे कायदे जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहेत.
आर्थिक नाडी ही कोणताही देश, संघटना अथवा व्यक्ती यांची दुखरी नस आहे. ही नस भारतियांना सापडली आहे. ही नस दाबून चीनला पुरते गुदमरवून टाकण्याची संधी भारताकडे आहे. ही संधी साध्य करावी, ही अपेक्षा !
‘वर्ष १९५० च्या जनगणनेप्रमाणे पूर्वी बांगलादेशमध्ये (तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानमध्ये) २४ टक्के हिंदू होते. आज त्यांची संख्या ८ टक्क्यांहूनही अल्प झाली आहे. वर्ष १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धाच्या वेळी पाकिस्तानी सैन्याने ३० ते ४० लाख हिंदूंना ठार मारले.
अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने दिलेल्या माहितीनुसार ३० सप्टेंबर २०२० पर्यंत अमेरिकी सैन्याकडे ३ सहस्र ७५० अण्वस्त्रे होती. त्याआधीच्या वर्षी ही संख्या ३ सहस्र ८०५ होती, तर वर्ष २०१८ मध्ये ३ सहस्र ७८५ अण्वस्त्रे होती.
छोटासा तैवानही चीनला थेट चेतावणी देतो, तर अण्वस्त्रसज्ज भारत ‘ब्र’ही काढत नाही, हे लज्जास्पद !
केंद्र सरकारने अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी २६ ऑगस्ट या दिवशी सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
वर्ष १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी चीनला समर्थन करण्याची साम्यवाद्यांची जी विचारसरणी होती, तीच विचारसरणी आताही आहे आणि पुढेही तीच राहील.
पाकमध्ये गणपति मंदिराच्या तोडफोडीचे प्रकरण
मंदिराचा जीर्णोद्धार करू ! – पंतप्रधान इम्रान खान
आतंकवादाच्या विरोधात ठोस पावले उचलण्याचा प्रयत्न करणार !
स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांत एकाही शासनकर्त्याने चीनला ‘जशास तसे’ उत्तर न दिल्याने तो भारताच्या संदर्भात वाटेल ते बोलतो आणि वाटेल तसे वागतो ! हे आजपर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद !