सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करण्याची मागणी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्याप पाऊस चालू आहे. त्यामुळे भातशेतीसह अन्य पिके आणि बागायती यांच्यावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करावा.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्याप पाऊस चालू आहे. त्यामुळे भातशेतीसह अन्य पिके आणि बागायती यांच्यावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करावा.
कार्तिकी एकादशीपासून (१५.११.२०२१ पासून) सनातनने ‘घरोघरी लागवड’ मोहीम चालू केली आहे. आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता म्हणून प्रत्येक साधकाच्या घरी थोडातरी भाजीपाला, फळझाडे आणि औषधी वनस्पती यांची लागवड व्हावी, हा या मोहिमेमागचा उद्देश आहे.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ‘जागतिक संकटे : धर्मविषयक दृष्टीकोन आणि संकट रक्षणाचे उपाय’ या विषयावर ‘ऑनलाईन’ सत्संगामध्ये मार्गदर्शन केले.
गुरुदेवांच्या प्रेरणेमुळे ‘सोशल मिडिया’ची सेवा करणार्या साधकांनी एक सर्वांगसुंदर असे ‘सर्व्हायव्हल गाइड’ हे ‘ॲप’ सिद्ध केले. हे ‘ॲप’ ‘मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तमिळ, मल्याळम्, तेलुगु आणि नेपाळी’, या ९ भाषांमध्ये उपलब्ध आहे.
भक्त नरहरीप्रमाणे आपणही श्रद्धा आणि भाव पूर्वक या मोहिमेत सहभागी होऊया. ‘श्रीगुरुच आपल्याकडून ही सेवा करवून घेत आहेत’, असा भाव ठेवूया !
भारतात पुढे येणार्या आपत्काळात अत्यावश्यक वस्तूंसाठी अशीच गर्दी झाल्यास आश्चर्य वाटू नये !
दिवाळीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने समस्त हिंदू बांधवांसाठी आयोजिलेल्या एका विशेष ऑनलाईन सत्संगात जिज्ञासूंना सनातनचे पू. रमानंद गौडा यांनी संबोधित केले.
‘क्लायमेट सेंट्रल’ नावाच्या प्रकल्पाच्या अंतर्गत एका अहवालात म्हटले आहे की, ‘समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यास सर्वाधिक धोका कोणत्या शहरांना बसेल ?’ याची सूची या अहवालात देण्यात आली आहे. यामध्ये भारतातील कोलकाता शहराचा समावेश आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने दीपावलीनिमित्त सनातनचे शुभेच्छापत्र, तसेच सनातनचे आपत्काळावरील दोन ग्रंथ भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
भविष्यातील युद्धनीती नागरिक केंद्रित असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ! असे बचावात्मक भूमिकेत राहण्यापेक्षा आक्रमणाचा पर्याय भारत कधी निवडणार ?