दैनिक ‘सनातन प्रभात’मधील परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे एकत्रित छायाचित्र पहातांना आलेली अनुभूती

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेले परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे छायाचित्र पाहून श्री. रोहित साळुंके यांना आलेली अनुभूती येथे दिली आहे.

संपूर्ण मानवजातीला काही वर्षांपूर्वीच भावी भीषण आपत्काळाची जाणीव करून देऊन त्यावरील परिणामकारक उपाय सांगणार्‍या त्रिकालज्ञानी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे द्रष्टेपण !

१५ – २० वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी सांगितले होते, ‘कालमहिम्यानुसार येत्या काही वर्षांतच आपत्काळाला आरंभ होणार आहे.’

समाजमन कणखर बनवा !

कमकुवत व्यक्ती कोणत्याही संकटाला सामोरी जाऊ शकत नाही. त्यामुळे शासनाने समाजमन कणखर बनवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. भावनांना आवर घालायला शिकवले, तरच मनुष्य कणखर बनेल……

चिपळूणचा महापूर आपत्काळाच्या दाहकतेची झलक !

व्यक्तीचे आत्मबळ, मनोबल आणि भगवंतावरील श्रद्धा, हेच महाआपत्तीला तोंड देण्याचे एकमात्र साधन !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांकडून पूरग्रस्तांना राज्यातील अनेक जिल्ह्यात साहाय्य !

कर्नाटक राज्यातही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी प्रतिदिन पूरग्रस्तांना साहाय्य करत आहेत.

चिपळूण (जिल्हा रत्नागिरी ) येथील पूरग्रस्तांसाठी हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि स्थानिक संस्था-संघटना यांच्या वतीने ‘साहाय्यता अभियान’ !

हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि स्थानिक संस्था-संघटना यांच्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांना अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे.

आपत्काळात राजकारण नको !

कोल्हापूरला आलेल्या महापुरात पूरग्रस्तांना अनेक लोकप्रतिनिधींनी साहाय्य पाठवले आहे. यातून सर्वच पक्षांतील लोकप्रतिनिधींनी बोध घेऊन, तसेच राजकारण थांबवून लोकांना साहाय्य करणे, हे त्यांचे कर्तव्य आहे.

सातारा जिल्ह्यातील ३७९ गावे अतीवृष्टीमुळे प्रभावित !

अतीवृष्टीमुळे ३ सहस्रांहून अधिक पशूधनही मृत्युमुखी पडले आहे.

श्री विरुपाक्षलिंग समाधी मठाच्या पू. प्राणलिंग स्वामीजींकडून पुरामुळे अडकलेल्या वाहनचालकांना अल्पाहार आणि भोजन !

वाहनचालकांनी त्यांना भोजन नसल्याचे सांगितल्यावर स्वामीजींनी १ सहस्र लोकांच्या भोजनाची सोय केली.