‘ब्रेकिंग इंडिया फोर्सेस’द्वारे युवकांना भारताच्या विरोधात उभे करण्याचे षड्यंत्र ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

स्वत:च्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी हिंदू पालक पाल्यांना मोठ्या विद्यापिठांत पाठवतात; परंतु ही विद्यापिठे शिक्षणाऐवजी प्रोपोगंडाची (राजकीय प्रचाराची, अतिशयोक्त वर्णन करणारी) स्थाने झाली आहेत.

बालभारतीच्या पुस्तकातून क्यू.आर्.(QR) कोड वगळला !

कोरोनासारख्या परिस्थितीत ज्या वेळी शाळा बंद होत्या, त्या वेळी मुलांचे शिक्षण केवळ क्यू.आर्. असलेल्या पाठ्यपुस्तकांमुळे चालू राहिले होते. यासाठी सरकारने एक धोरण निश्चित करावे.

पैठण येथील संतपिठात १५० विद्यार्थी, १० प्राध्‍यापक; मात्र उपस्‍थित कुणीही नाही !

एका पहाणीत संतपिठाच्‍या वर्गात एकही विद्यार्थी दिसला ना प्राध्‍यापक ! संतपीठाचे समन्‍वयक डॉ. प्रवीण वक्‍ते यांनी प्राध्‍यापक प्रतिदिन येत असल्‍याचा दावा केला

नैराश्याचे उदात्तीकरण !

मेजवानीसारखे वरवरचे आणि क्षणिक उपाय करण्यापेक्षा मुलांचे आत्मिक बळ वाढवण्यासाठी मुलांना काहीतरी उपासना किंवा साधना करायला सांगितले असते, तर त्यांचे आत्मिक बळ वाढून, सकारात्मकता येण्यास साहाय्य झाले असते.

राजस्थानच्या सरकारी शाळेच्या प्राचार्यानेच केला ६ हून अधिक विद्यार्थिनींवर बलात्कार !

अशांना फाशीची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत ! काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानातील अशा घटनांवर महिलांच्या कैवारी असल्याचे सांगणार्‍या प्रियांका गांधी वढेरा गप्प का ?

विनामूल्य शिक्षणाच्या नावाखाली ख्रिस्त्यांकडून गावातील विद्यार्थ्यांचा धर्मांतराचा प्रयत्न !

अशा घटनांविषयी देशातील ढोंगी निधर्मीवादी राजकीय पक्ष, त्यांचे नेते, पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात या !

इयत्ता चौथीनंतरही छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शिकवला जावा, हे प्रशासनाला स्वतःला का कळत नाही ?

शालेय जीवनात इयत्ता चौथीनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शिकवला जात नाही. त्यामुळे पुढच्या पिढीला शिवाजी महाराज कळत नाहीत. इतिहास विसरलो, तर आजच्या तरुणांना स्वतःचे भविष्य निर्माण करणे कठीण होईल.

नवी मुंबईत आर्.टी.ई. अंतर्गत पहिल्‍या सोडतीत १ सहस्र ५०९ विद्यार्थ्‍यांनी प्रवेश घेतला !

बालकांचा विनामूल्‍य आणि सक्‍तीचा शिक्षणाचा हक्‍क अधिनियम २००९ अन्‍वये प्रतीवर्षीप्रमाणे २५ टक्‍के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्‍यात ऑनलाईन पद्धतीने राबवण्‍यात येते.

वैद्यकीय महाविद्यालयांची बजबजपुरी !

वैद्यकीय महाविद्यालयांची बजबजपुरी रोखण्‍यासाठी कठोर कायदा आणि नियंत्रण अत्‍यावश्‍यक !

ठाणे जिल्‍ह्यात ४७ शाळा अनधिकृत !

अशा अनधिकृत शाळांमधे पालकांनी त्‍यांच्‍या पाल्‍यांचा प्रवेश घेऊ नये, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्‍या शिक्षण विभागाने केले आहे.