उद्या इयत्ता दहावीचा निकाल !
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार २ जून या दिवशी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. २ जूनला दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना निकाल पहाता येईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार २ जून या दिवशी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. २ जूनला दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना निकाल पहाता येईल.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या १२९ शाळा शिक्षक नसल्याने बंद होणार आहेत, तर अन्य ५०० हून अधिक मोठ्या पटसंख्येच्या शाळांमध्ये १-२ शिक्षकच कार्यरत राहिले आहेत. यांमुळे जिल्ह्यात शाळांची परिस्थिती बिकट झाली आहे.
व्यक्तीमत्त्व विकास आणि कौशल्य यांवर आधारित प्रशिक्षणासाठी प्राथमिक शाळांमध्ये ‘स्काऊट गाईड’ अनिवार्य करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाच्या वर्ष २०२२-२३ च्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल २५ मे या दिवशी घोषित करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ८ सहस्र ९८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ८ सहस्र ९५९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. ८ सहस्र ७३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ९७.५१ टक्के इतका लागला आहे.
मठ-मंदिरांमुळे गोव्याची ओळख ही ‘दक्षिण काशी’ अशी आहे. आता उत्तर काशी ते दक्षिण काशी गोवा अंतर अडीच घंट्यांत कापले जाईल. दोन्ही राज्य सरकारांच्या करारानुसार पर्यटनवृद्धीला चालना मिळणार आहे.
पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने जोडून बालभारतीची पुस्तके सिद्ध झाली असून लवकरच ही नवी कोरी पुस्तके शाळांमध्ये वितरित होणार आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वर्ष २०२२ च्या परीक्षेचा निकाल २३ मे या दिवशी आयोगाकडून घोषित करण्यात आला.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के कोट्यातील प्रवेश प्रक्रिया सध्या चालू आहे. ‘शैक्षणिक संस्थांनी आर्.टी.ई. अंतर्गत प्रवेश घेतलेल्या पालकांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेऊ नये’, असा सरकारी आदेश असतांनाही शहरातील काही खासगी शिक्षण संस्था पालकांकडून शुल्क घेत असल्याचे निदर्शनास आले आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट आधारकार्ड निर्माण होईपर्यंत पोलीस आणि प्रशासन झोपले होते का ? या प्रकरणातील सर्व दोषींना कठोर शिक्षा केली पाहिजे !