विनाश कि विकास ?
राष्ट्राला असणारा आध्यात्मिक पायाच विकासाचा समतोल आणि संतुलन साधू शकतो. या दृष्टीने धर्माचरण आणि ईश्वराची आराधना करणे राष्ट्राच्या विकासाच्या मार्गातील आधारस्तंभ आहेत, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. यानुसार आचरण केल्यास लोकसंख्यावाढीत प्रथम म्हणून नव्हे, तर आनंदी आणि सुखी-समाधानी देश म्हणून भारताचा आदर्श सर्व राष्ट्रे घेतील, हे निश्चित !