‘ट्विटर’ची विकृती !

आज मानचित्रात १-२ भूभाग वगळले, उद्या देशाचेच अस्तित्व मिटवण्याचाही प्रयत्न होऊ शकतो. असे होऊ नये, यासाठी ट्विटरची ही विकृती वेळीच नष्ट करायला हवी, हाच पर्याय आहे.

उडत्या तबकड्यांचे गूढ !

अमेरिकेच्या सुरक्षायंत्रणेचे मुख्यालय पेंटॅगॉनने ​नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालाचे वैशिष्ट्य म्हणजे तो उडत्या तबकड्यांविषयीचा आहे.

चोर आणि पोलीस

केवळ कर्तव्यकुशलता न शिकवता पोलिसांना नीतीमत्तेचे शिकवण दिल्यास ते आपल्याच दलातील गुन्हेगारांना ओळखू शकतील, अंतर्गत गुन्हेगारी रोखू शकतील आणि समाजातही चांगल्या प्रकारे कामगिरी करतील.

संस्कृतीची ऐशीतैशी !

भौतिकता आणि चंगळवाद यांचे मूळ पाश्चात्त्य संस्कृतीतच आहे. त्या संस्कृतीचे अनुकरण केल्यामुळेच आजची तरुण पिढी भरकटत चालली आहे आणि दिशाहीन होत आहे.

शेपूट वाकडेच !

केंद्रातील भाजप सरकारने ५ ऑगस्ट २०१९ या दिवशी जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रहित केले.

बाटलेल्या हिंदूंची घरवापसी करा !

हिंदूंना धर्मशिक्षण देण्यास प्रारंभ केला पाहिजे. हिंदूंच्या संघटनांनी त्यासाठी युद्धपातळीवर आता प्रयत्न करावे आणि हिंदूंचे होणारे धर्मांतर रोखावे !

इंधनदराचा भडका !

कोरोना महामारीमुळे आणि त्यानंतर झालेल्या दळणवळण बंदीमुळे सर्वसामान्य भरडले जात आहेत. मागील दळणवळण बंदीच्या काळात सहस्रो लोकांच्या नोकर्‍या गेल्या आणि आता दुसर्‍या राज्यस्तरीय दळणवळण बंदीमुळे तसेच हाल होणार आहेत