फणसाची लंडन भरारी !
लांजा (रत्नागिरी) येथील ‘फणस किंग’ म्हणून ओळखले जाणारे, तसेच ‘कृषी गौरव’ पुरस्कार प्राप्त श्री. मिथिलेश देसाई यांच्यामुळे कोकणचा फणस आता सातासमुद्रापार पोचणार आहे.
लांजा (रत्नागिरी) येथील ‘फणस किंग’ म्हणून ओळखले जाणारे, तसेच ‘कृषी गौरव’ पुरस्कार प्राप्त श्री. मिथिलेश देसाई यांच्यामुळे कोकणचा फणस आता सातासमुद्रापार पोचणार आहे.
‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’चा हिंदुविरोधी तोंडवळा जगापुढे आला आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणी आता मागे न हटता सातत्याने दुतोंडी भूमिका घेणार्या ‘एडिटर्स गिल्ड’ची पाळेमुळे खणून ‘तिच्या मागे कोण आहे ?’, ‘त्याला कोण पैसा पुरवते ?’, याची सत्यता जनतेसमोर मांडून हिंदुविरोधी पत्रकारितेला चाप लावावा !
भारतासाठी ही परिषद अत्यंत महत्त्वाची आहे. या परिषदेत हवामान पालट, अक्षय्य ऊर्जा, व्यापार, आर्थिक देवाण-घेवाण, आतंकवाद आदी विषयांवर सांगोपांग चर्चा होणार आहे.
ज्या काँग्रेसची स्थापनाच एका इंग्रजाने केली आहे, तिचा ‘भारत’ या शब्दावर आक्षेप नसला, तरच नवल !
संसदेच्या विशेष अधिवेशनात भारताचे ‘इंडिया’ हे नाव पालटून ‘भारत’ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्याचा आरंभ राष्ट्रपतींच्या ‘लेटरहेड’पासून (अधिकृत पत्रापासून) झालाही आहे.
सनातनद्वेषाची कावीळ झालेल्यांचा अंत याच काविळीमुळे होतो, हा इतिहास आहे, हे त्यांनी नेहमीच लक्षात ठेवावे !
सूर्याविषयी संशोधन करण्यासाठी ‘आदित्य एल्-१’ यानाचे २ सप्टेंबर या दिवशी यशस्वी प्रक्षेपण झाले. आतापर्यंत अमेरिका, जपान, चीन आणि रशिया या देशांनीच सौरमोहिमा पार पाडल्या आहेत.
देशातील महिलांवरील अत्याचार आणि बलात्कार यांच्या घटना थांबण्याचे नाव नाही. सरकार कुणाचेही असो महिलांवरील अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. ऑगस्टमध्ये गोवा राज्यात बलात्काराच्या ६ घटना घडल्या. विनयभंगाच्या १२ तक्रारी झाल्या.
अमेरिकेतील जॉर्जिया राज्याने ‘ऑक्टोबर’ मासाला ‘हिंदु वारसा मास’ म्हणून अधिकृतरित्या घोषित केले आहे. जॉर्जियातील हिंदु संघटना अनेक दिवसांपासून याची मागणी करत होत्या.
सहस्रो कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणी उत्तरदायी असलेल्या प्रत्येकाला शिक्षा होणे आवश्यक !