द्रमुकच्या हिंदुविरोधी कारवाया !
तमिळनाडूतील हिंदुविरोधी प्रकार रोखायचे असतील, तर परिणामकारक हिंदूसंघटनाला पर्याय नाही. त्यासाठी तमिळनाडूत घडणार्या हिंदुविरोधी कारवायांच्या विरोधात भारतभरातील हिंदूंनी आवाज उठवणे आवश्यक !
तमिळनाडूतील हिंदुविरोधी प्रकार रोखायचे असतील, तर परिणामकारक हिंदूसंघटनाला पर्याय नाही. त्यासाठी तमिळनाडूत घडणार्या हिंदुविरोधी कारवायांच्या विरोधात भारतभरातील हिंदूंनी आवाज उठवणे आवश्यक !
हिंदु नव्हे, तर जिहादी हे शिखांचे शत्रू आहेत, हे खलिस्तानवाद्यांना समजायला हवे !
हिंदूंमध्ये फूट पाडून भारतावर राज्य करू पाहणाऱ्यांना रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे !
कोरोनाच्या नियमांमध्ये अव्वल टेनिस खेळाडूलाही सूट न देणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडून शिकावे !
देशातील अंतर्गत गोष्टींचा बाह्य शक्तींनी लाभ उठवू नये, यासाठी संबंधित देशाने सक्षम आणि चोहोबाजूंनी सज्ज रहाणे आवश्यक आहे. शत्रूने वेढलेल्या भारताने कझाकिस्तानमधील या परिस्थितीतून हेच शिकणे आवश्यक आहे !
‘महिला कोणत्या धर्माची आहे ?’, यावरून पोलीस कारवाई करतात का ? तसे नसेल, तर ‘हा दुजाभाव कशासाठी ?’, याचे उत्तर जनतेला मिळायला हवे.
जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेत अक्षम्य त्रुटी राहिल्याने ५ जानेवारी २०२२ हा दिवस भारतासाठी अत्यंत भयावह सिद्ध होऊ शकला असता. सुदैवाने तसे झाले नाही !
नि:स्वार्थीपणा, इतरांवर प्रेम करणे, करुणा, धडाडी आदी विविध गुणांचा समुच्चय असणार्या सिंधुताई या ‘आदर्श समाजसेवक कसा असावा ?’ याचे मूर्तीमंत उदाहरण होत्या. स्वत:च्या जीवनात घोर संकटांचा सामना केला असतांना खचून न जाता त्यांनी अनाथ मुलांचे दायित्व स्वीकारून ते सक्षमपणे निभावले.
हिंदुहिताच्या निर्णयांना वेग आलेला पाहून पुरो(अधो)गामी आणि काँग्रेसी यांच्या पायाखालची वाळू सरकत चालल्याचे जाणवू लागले आहे.‘पुन्हा (कथित) मनुवाद येणार’ असे बोलून सिद्धरामय्या यांनी अकलेचे तारे तोडले आहेत.
भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आता राष्ट्रीय समस्या होऊन यावर गांभीर्याने चर्चा झाली पाहिजे. प्रत्येक राज्याच्या विधानसभेत आणि संसदेतही यावर चर्चा घडवून ‘लोकांचा जीव महत्त्वाचा कि भटक्या कुत्र्यांचा ?’, याचा निर्णय आता घेतला पाहिजे. अशा भूमिकेतून याकडे पाहून जनहिताचा निर्णय घेतला पाहिजे !