पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान पहिल्या टप्प्यात होणार चालू !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्यानाच्या कामासाठी १४९ कोटी रुपये मान्य केले आहेत. या कामाची निविदा ८ दिवसांत निघणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्यानाच्या कामासाठी १४९ कोटी रुपये मान्य केले आहेत. या कामाची निविदा ८ दिवसांत निघणार आहे.
तक्रार प्रविष्ट करून अटकेची कारवाई करण्यास ११ महिन्यांचा कालावधी का लागला ? ही पोलिसांची कार्यक्षमता आहे का ?
मूर्तीकारांना शाडूची माती मुबलक प्रमाणात उपलब्ध करून न देता मूर्तीकारांवर थेट कारवाई करणे कितपत योग्य ?
या प्रकारच्या नोटांच्या नकली नोटा बनवणे तुलनात्मकदृष्ट्या कठीण असते, तसेच त्यात ‘होलोग्राम’ आणि इतर सुरक्षेच्या उपाययोजना अधिक सक्षम असल्याचे मानले जाते.
मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! यासाठी मंदिरे भक्तांच्याच कह्यात असणे आवश्यक आहे !
अजमेर (राजस्थान) येथील वर्ष १९९२ मधील लैंगिक शोषणाचे प्रकरण : इतक्या गंभीर प्रकरणांचा ३२ वर्षांनंतर निकाल लागणे, हा न्याय नव्हे, तर अन्यायच !
चालू वर्षी जानेवारी मासापर्यंत एकूण २९ प्रकरणांमध्ये सरकारी खात्यांमध्ये १ कोटी ८० लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. यामधील १६ प्रकरणांमध्ये १ कोटी २० लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे आणि ही सर्व प्रकरणे सुमारे १० वर्षे जुनी आहेत.
१९ ऑगस्ट या दिवशी संस्कृतदिन आहे. यंदाच्या वर्षी तरी संस्कृत दिनाला संस्कृत पुरस्कारांचे वर्ष २०१५ पासूनचे रखडलेले अनुदान दिले जावे, तसेच २०२१ पासून रखडलेले पुरस्कार किमान घोषित तरी करावेत, अशी मागणी सुराज्य अभियानाचे महाराष्ट्र समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल यांना पत्र पाठवून केली आहे.
महाराष्ट्रात ४७ लाख ४१ सहस्र कृषीपंप ग्राहक आहेत. यांतील ४५ लाख कृषीपंपधारकांना या योजनेचा लाभ होणार आहे.
नोकरी किंवा अन्य मालमत्ता यांद्वारे स्वत:चे पोट भरू न शकणार्या अविवाहित मुलीला पोसण्याचे दायित्व वडिलांचेच असते.