महासत्ता आणि विकसित देशांची वाटचाल दिवाळखोरीकडे, तर भारताची वाटचाल ‘सर्वाधिक विकासदरा’कडे !
एकीकडे जगातील महासत्ता अमेरिकेसह विकसित आणि श्रीमंत देशातील मोठ्या बँक्स दिवाळखोर होत आहेत. अमेरिका ‘डेट डिफॉल्टर’ (कर्ज थकबाकीदार) होत आहे. चीन, पश्चिम युरोप येथील कोणत्याही देशाचा विकासदर ३ ते ४ टक्क्यांपेक्षा अधिक नाही.