Diwali Crackers : दिवाळी हा सण नसे मौजमजेचा, हा तर संस्कृती जपण्याचा !
दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी लहान-मोठे सर्वच जण सर्रास फटाके वाजवतात. लक्षात घ्या की, आनंद साजरा करण्यासाठी फटाक्यांची आवश्यकता नसते.
दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी लहान-मोठे सर्वच जण सर्रास फटाके वाजवतात. लक्षात घ्या की, आनंद साजरा करण्यासाठी फटाक्यांची आवश्यकता नसते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी राज्याचे स्मरण बालवयापासूनच व्हावे, यासाठी दिवाळीच्या वेळी लहान मुलांना किल्ले बांधण्यास शिकवण्याची प्रथा चालू झाली.
येत्या दिवाळीला नरकासुरांचा उदो उदो करू नका, त्यापेक्षा श्रीकृष्ण उत्सव साजरा करा. आपल्या संस्कृतीचे जतन करा, असे आवाहन वीजमंत्री श्री. सुदिन ढवळीकर यांनी केले.