बसगाड्या खरेदी निविदा प्रक्रियेतील दोषी अधिकार्यांवर १ महिन्यात कारवाई करू ! – मुख्यमंत्री फडणवीस
सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार होण्यापूर्वी राज्य परिवहन महामंडळाकडून १ सहस्र ३१० बसगाड्या खरेदीचा निर्णय घेण्यात आला होता.
सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार होण्यापूर्वी राज्य परिवहन महामंडळाकडून १ सहस्र ३१० बसगाड्या खरेदीचा निर्णय घेण्यात आला होता.
मुंबई उच्च न्यायालयाच्या २३ जानेवारी २०२५ या दिवशीच्या निर्णयानुसार ध्वनीप्रदूषण करणार्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
९ मार्च या दिवशी भारतीय क्रिकेट संघाने दुबई येथे झालेल्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेत न्यूझीलंड संघाला पराभूत करून तिसर्यांदा चषक जिंकला. याविषयी विधानसभेत ‘अभिनंदन’ प्रस्ताव मान्य करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, धोरण, पराक्रम आणि दैदिप्यमान इतिहास जगासमोर मांडण्यासाठी भिवंडी येथील मराडे पाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारण्यात आले आहे.
मोगल नव्हे, तर देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे क्रांतीकारक महान होते; परंतु शालेय अभ्यासक्रमात मोगलांचा इतिहास शिकवला गेला. इतिहासाच्या पुस्तकातून भारतीय संस्कृती जाणीवपूर्वक हटवण्यात आली. आपण आपली समृद्ध भारतीय संस्कृती विद्यार्थ्यांना शिकवू शकलो नाही.
राज्याचा रस्ते विकासाचा आराखडा सिद्ध करण्यात आला आहे. १ सहस्र लोकसंख्या असलेल्या राज्यातील ४ सहस्र गावांतील रस्त्यांचे १ वर्षभरात काँक्रिटीकरण करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधानसभेत दिली.
नागरिकांप्रमाणे शासनाच्याही जे मनात आहे, त्याची लवकरात लवकर पूर्तता करून छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पुन्हा एकदा घडवावा, ही अपेक्षा !
राज्यस्तरीय ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ समारोप आणि कन्यारत्न सन्मान कार्यक्रमात बोलत होते. या वेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् आणि महिला अन् बालविकास मंत्री आदिती तटकरेही उपस्थित होत्या.
पुढील १५ दिवस ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’द्वारे राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे मूल्यामापन केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या उत्तरामध्ये दिली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्रात ‘ऊर्जा क्रांती’ची घोषणा !