Delhi  Tanker Crushed Man : टँकरवर दगडफेक होत असतांना जीव वाचवण्‍याच्‍या प्रयत्नात चालकाने एक तरुणाला चिरडले !

तरुणांनी टँकरला थांबवून त्‍यावर दगडफेक चालू केली. स्‍वत:चा जीव वाचवण्‍याचा प्रयत्न करतांना चालक सपनसिंह याने टँकर चालवला, परंतु टँकरखाली सद्दाम हा तरुण चिरडला गेला.

PM Modi Russia Visit : भारत आणि रशिया यांच्‍यातील संबंध अधिक दृढ, तर अमेरिकेने रशियाला वाळीत टाकण्‍याच्‍या प्रयत्नाला सुरुंग !

पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष पुतिन यांच्‍या भेटीवर जागतिक प्रसारमाध्‍यमांचा सूर !

काश्‍मीरमध्‍ये ‘ब्रायर मेसेजिंग अ‍ॅप’ ब्‍लॉक करण्‍याच्‍या केंद्र सरकारच्‍या निर्णयावर देहली उच्‍च न्‍यायालयाचे शिक्‍कामोर्तब !

जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये ‘ब्रायर मेसेजिंग अ‍ॅप’ ब्‍लॉक करण्‍याच्‍या केंद्र सरकारच्‍या निर्णयावर देहली उच्‍च न्‍यायालयाने शिक्‍कामोर्तब केले. ‘सरकार राष्‍ट्रीय सुरक्षेसाठी नैसर्गिक न्‍यायाच्‍या तत्त्वांना बाजूला ठेवू शकते’, असे देहली उच्‍च न्‍यायालयाने म्‍हटले आहे.

Air Pollution : भारतातील १० शहरांमध्‍ये प्रदूषणामुळे प्रतिवर्षी होत आहे ३३ सहस्र लोकांचा मृत्‍यू !

हवामान प्रदूषणाची ही स्‍थिती शासनकर्त्‍यांना ठाऊक नाही का ? इतकी गंभीर स्‍थिती असतांना याविषयी ना शासनकर्ते काही करतरत ना जनता त्‍याविषयी त्‍यांना जाब विचारते ! ही स्‍थिती भारतियांना लज्‍जास्‍पद होत !

Minhaj Hussain FIR For Molestation :  पाकिस्‍तानी दूतावासातील कर्मचारी मिन्‍हाज हुसेन याने काढली भारतीय महिलेची छेड !

पाकिस्‍तानी कर्मचारी भारतीय महिलेची छेड काढण्‍याचा दुःसाहस करतात, यावरून त्‍यांच्‍यातील उन्‍मत्तपणा दिसून येतो ! अशांना आजन्‍म कारावासात डांबून जन्‍माची अद्दल घडवणे आवश्‍यक !

Bhagavadgita Studies In IGNOU : ‘इंदिरा गांधी राष्‍ट्रीय मुक्‍त विद्यापिठा’मध्‍ये भगवद़्‍गीतेवर नवीन पदवी अभ्‍यासक्रम !

इंदिरा गांधी राष्‍ट्रीय मुक्‍त विद्यापिठाने (‘इग्‍नू’ने) भगवद़्‍गीतेवर नवीन पदवी अभ्‍यासक्रम चालू केला आहे. विद्यार्थी वर्ष २०२४-२०२५ या शैक्षणिक सत्रासाठी ‘इग्‍नू’मधून भगवद़्‍गीता अभ्‍यासातील पदव्‍युत्तर पदवीसाठी प्रवेश घेऊ शकतात.

Indian App ‘Koo’ Shuts Down : ‘एक्स’शी स्पर्धा करण्यासाठी निर्मिलेले ‘कू’ हे भारतीय अ‍ॅप झाले बंद !

या सामाजिक माध्यमाला नियमितपणे चालू ठेवण्यासाठी आवश्यक भांडवल उभारण्यासाठी गेली २ वर्षे पुष्कळ प्रयत्न केले गेले , परंतु त्याला यश येऊ शकले नाही.

Rahul Gandhi’s Parliament Speech : राहुल गांधी यांचे हिंदूंविषयीचे आक्षेपार्ह विधान संसदेच्या कामकाजातून वगळले !

संसदेच्या कामकाजाच्या सहाव्या दिवशी, म्हणजेच १ जुलैला काँग्रेसचे संसद सदस्य राहुल गांधी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून पहिले भाषण केले. या वेळी त्यांनी हिंदूंना ‘हिंसक’ संबोधल, तसेच त्यांनी सरकारवर अल्पसंख्यांक, ‘नीट’ परीक्षा आणि अग्निपथ योजना या सूत्रांवरून टीका केली.

चीन त्याच्या नागरिकांमध्ये पसरवत आहे खलिस्तानविषयीची खोटी माहिती !

डावपेचात हुशार असणारे भारताचे शत्रू देश !

TMC MP Saket Gokhale : केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या पत्नीला ५० लाख रुपये हानी भरपाई देण्याचा आदेश

तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांना मानहानी प्रकरणी देहली उच्च न्यायालयाचा दणका !