NEET Re-Exam Result : सर्वोच्‍च गुण मिळवणार्‍यांची संख्‍या ६७ वरून ६१ झाली !

राष्‍ट्रीय चाचणी यंत्रणेने (एन्.टी.ए.ने) ‘नीट’ (राष्‍ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा)’च्‍या घेतलेल्‍या पुनर्परीक्षेचा निकाल घोषित केला आहे. सवलतीचे गुण मिळालेल्‍या १ सहस्र ५६३ उमेदवारांसाठी ही पुनर्परीक्षा घेण्‍यात आली होती; मात्र त्‍यात केवळ ८१३ जण सहभागी झाले.

संपादकीय : निकृष्ट बांधकामाचे दायित्व कुणाचे ?

बांधकाम क्षेत्रातील चुका आणि त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासन अन् तज्ञ यांनी एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता !

Delhi Rain : देहलीत पडलेल्या मुसळधार पावसाचा आम्हाला अंदाज वर्तवता आला नाही ! – हवामान विभागाची स्वीकृती

हवामान खात्याने ‘पाऊस पडणार नाही’, असा अंदाज वर्तवल्यावर ‘लोकांनी बाहेर पाडतांना छत्री किंवा रेनकोट घेऊन जावे’, असे हमखास म्हटले जाते. ते आजही तितकेच सत्य असणे, हे हवामान विभागाला लज्जास्पद आहे !

संसदेतून राजदंड (सेंगोल) हटवून तेथे राज्यघटना ठेवा !

संसदेत स्थापन करण्यात आलेला राजदंड (सेंगोल) हटवून त्या ठिकाणी देशाची राज्यघटना ठेवावी, लेखी मागणी समाजवादी पक्षाचे खासदार आर्.के. चौधरी यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून केली.

राहुल गांधी झाले लोकसभेचे विरोधी पक्षनेते

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाले आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी ‘इंडि’ आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर पक्षाने ही घोषणा केली.

Asaduddin Owaisi Oath : असदुद्दीन औवेसी यांनी लोकसभेत शपथ घेतल्‍यानंतर ‘जय पॅलेस्‍टाईन’ आणि ‘अल्लाहू अकबर’च्‍या दिल्‍या घोषणा !

धर्मांधांची ही मानसिकता भारताच्‍या फाळणीच्‍याही आधी होती आणि आताही आहे; मात्र गांधीवादी हिंदू अजूनही जागे झालेले नाहीत, हे त्‍यांच्‍या विनाशाचेच लक्षण आहे !

Delhi Bulldozer Action : देहलीमध्ये मशिदीचा अवैध भाग पालिकाने पाडला !

कारवाईच्या वेळी मुसलमानांकडून विरोध करत दगडफेक

सातत्याने  येणार्‍या पुराच्या नियंत्रणासाठी ईशान्य भारतात ५० मोठे तलाव निर्माण करा ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आदेश

तलावांद्वारे ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी या तलावांमध्ये वळवता येईल आणि साठवता येईल. यामुळे अल्प खर्चात कृषी, सिंचन आणि पर्यटन विकास, तसेच पूरस्थिती हाताळण्यासही साहाय्य होईल.

Late Attendance Govt Offices : सरकारी कार्यालयात १५ मिनिटांपेक्षा उशिरा येणार्‍या कर्मचार्‍यांचा कामाचा केवळ अर्धा दिवस भरल्याचे गणले जाणार !

आता याच प्रमाणे मतदारसंघात काम न करणारे, संसदेत उपस्थित न रहाणारे, संसदेत उशिरा येणारे खासदार, तसेच मंत्री यांच्यावरही कारवाई केली पाहिजे !

Sought A Stop To Recruitment : रशियाच्या सैन्यातील आणखी २ भारतियांचा मृत्यू

रशियामध्ये यापूर्वी २ भारतियांचा मृत्यू झाला आहे आणि त्या वेळीही भारताने रशियाकडे हीच मागणी केली होती; मात्र रशिया भारताच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे, हेच लक्षात येते. त्यामुळे ‘रशिया आपला खरा मित्र आहे कि आपला वापर करून घेत आहे ?’, याचा विचार केला पाहिजे !