उद्यापासून संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू होणार !
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला २२ जुलैपासून आरंभ होत आहे. १२ ऑगस्टपर्यंत, म्हणजे साधारण ३ आठवडे हे अधिवेशन चालणार आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला २२ जुलैपासून आरंभ होत आहे. १२ ऑगस्टपर्यंत, म्हणजे साधारण ३ आठवडे हे अधिवेशन चालणार आहे.
मायक्रोसॉफ्टची संगणक प्रणाली ‘विंडोज’मध्ये अचानक निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील विमान आस्थापने, प्रसारमाध्यमे आणि बँका यांचे काम १९ जुलैला ठप्प झाले.
जिहादी आतंकवादी काश्मीरमध्ये गेली ३ दशके घुसखोरी करून हिंसाचार करत आहेत आणि भारत त्यांना रोखू शकत नाही, हे लज्जास्पद !
अशा घटनांच्या वेळी हिंदु सण आणि परंपरा यांना ‘पर्यावरणविरोधी’ असल्याचे संबोधून हिंदु धर्मालाच नावे ठेवली जातात. आता अशा हिंदुद्वेष्ट्यांचा दुटप्पीपणा उघड करण्यासाठी हिंदु समाजाने संघटित होऊन आवाज उठवला पाहिजे !
यापुढे जर ‘वेटिंग’ तिकीट असलेला प्रवासी आरक्षित डब्यातून प्रवास करतांना आढळला, तर त्याला ४४० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
आम्ही कोणत्याही भारतियाला सैन्यात सामील करून घेण्यासाठी मोहीम राबवली नाही किंवा विज्ञापनही दिले नाही. तसे करण्याची रशियाची इच्छाही नाही.
रेल्वेमध्ये विक्रीसाठी असणारे खाद्यपदार्थ जरी ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणा’कडून (एफ्.एस्.एस्.ए.आय.कडून) प्रमाणित असले, तरी रेल्वेनेही ‘हलाल प्रमाणपत्रा’चा उल्लेख असलेले खाद्यपदार्थ विक्रीसाठी का ठेवले ?
नवी देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात् जे.एन्.यू.मध्ये हिंदु अभ्यास केंद्र चालू करण्यात येणार आहे. याखेरीज बौद्ध आणि जैन अभ्यास केंद्रेही चालू करण्यात येणार आहेत.
देहलीतील मद्य धोरण घोटाळ्याच्या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन संमत केला आहे. हा अंतरिम जामीन अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) अटक केलेल्या प्रकरणात दिला आहे.
मंदिरातील वस्त्रसंहितेला (पोषाखाच्या संदर्भातील नियमांना) विरोध करणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?