माझ्या मुलीला अफगाणिस्तानमधून सोडवा !

अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या इसिसच्या महिला आतंकवाद्याच्या आईची भारत सरकारला विनंती

अफगानिस्तानमध्ये ७४ लाख कोटी रुपयांची खनिज संपत्ती !

चीन या साधन संपत्तीवर तालिबानच्या साहाय्याने डल्ला मारणार, हे निश्चित !

एन्.आय.ए.कडून खालिस्तानी आतंकवाद्याला अटक

स्फोटकांनी भरलेले डबे बाळगल्याच्या प्रकरणी गुरुमुख सिंह या खलिस्तानी आतंकवाद्याला अटक करण्यात आली.

ओवैसी यांना अफगाणिस्तानात पाठवून द्यायला हवे ! – केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांचे प्रत्युत्तर

ओवैसी यांना भारतीय महिलांच्या दु:स्थितीविषयी एवढीच चिंता आहे, तर त्यांनी आतापर्यंत ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात आवाज का उठवला नाही ? त्यांच्या बांधवांनी रचलेल्या षड्यंत्रावर आळा घालण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत ? याची उत्तरे ओवैसी देतील का ?

उत्तर भारतातील युवा साधकांकडून ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचा उत्स्फूर्त प्रसार

१५ ऑगस्टच्या निमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर भारतासाठी एका ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते…

तालिबान, पाक आणि चीन १ वर्षानंतर भारतावर आक्रमण करतील ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

भारत या आक्रमणासाठी सिद्ध आहे का ? हे आक्रमण होण्याची वाट पहाण्यापेक्षा भारताने आक्रमक होऊन पाकव्याप्त काश्मीरवर कारवाई करून ते कह्यात घ्यावे !

संसदेमध्ये प्रारंभीच्या काळात अभ्यासपूर्ण चर्चा व्हायच्या; मात्र सध्याची परिस्थिती बिकट !  

सरन्यायाधीश व्ही.एन्. रमणा यांनी खासदारांचे कान टोचले  ! 

देहली येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने श्रावण सोमवार, कावड यात्रा आणि नागपंचमी आदी सणांविषयी ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन !

या वेळी संस्थेच्या सौ. राजरानी साहू यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये जिज्ञासूंसाठी श्रावण सोमवार, कावड यात्रा, तसेच ‘श्रावण मासामध्ये भगवान शिवाची उपासना का करतात ?’ यांविषयीची माहिती सांगितली….

देहलीतील आमदारांचे वेतन ७२ सहस्र रुपयांवरून १ लाख ७० सहस्र रुपये झाले !

सामान्य जनतेचेही वेतन इतक्या पटींनी वाढत नाही, तितके आमदारांचे आणि खासदारांचे वेतन वाढते ! आमदारांचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतांनाही नंतर आयुष्यभर निवृत्ती वेतनाचा आणि अन्य सुविधांचाही लाभ मिळत असतो, हे लक्षात घ्या !

‘जॉन्सन अँड जॉन्सन’च्या लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी संमती

अन्य आस्थापनांच्या कोरोना प्रतिबंधक लसींचे २ डोस घ्यावे लागतात. ‘जॉन्सन अँड जॉन्सन’चा मात्र १ डोस घ्यावा लागतो.