
नवी देहली – वेगळ्या विदर्भ राज्यनिर्मितीचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही, असे उत्तर केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर दिले. गेली अनेक वर्षे ‘विदर्भ स्वतंत्र राज्य करावे’, अशी मागणी केली जात आहे. यासाठी विदर्भवासियांनी आंदोलनेही केली आहेत. नित्यानंद राय म्हणाले की, नवीन राज्य निर्मितीचे व्यापक परिणाम आहेत. त्याचा थेट परिणाम देशाच्या संघीय राजकारणावर होतो.
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’