मिरज येथे पिस्तुल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक !
विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ पिस्तुल आणि जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी ऋषिकेश कुंभार या युवकास त्याच्याकडे पिस्तुल बाळगण्याचा परवाना नसल्यामुळे पोलिसांनी अटक केली आहे.
विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ पिस्तुल आणि जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी ऋषिकेश कुंभार या युवकास त्याच्याकडे पिस्तुल बाळगण्याचा परवाना नसल्यामुळे पोलिसांनी अटक केली आहे.
कायद्याचा धाक असल्यावरच नागरिक गुन्हे करण्याचे टाळतात. भारतात कायद्याचा धाकच नसल्याने देशात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. आता भारतानेही कठोर कायदे करण्यासह त्यांची कार्यवाहीही तितक्याच कठोरपणे केली पाहिजे !
‘कुत्र्याला पिसाळलेले म्हणा आणि गोळ्या घाला’, असे नेहमीच म्हटले जाते. तसाच प्रकार बांगलादेशातील सरकार करत आहे, असेच यावरून म्हणावे लागेल !
छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान अमली पदार्थांचा व्यापार, चोर्या आणि हिंसाचार यांसारख्या अवैध कारवायांमध्ये गुंतलेले आहेत.
निवडणूक आयोगाने वाढती महागाई लक्षात घेऊन उमेदवाराला ४० लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची मुभा दिली आहे. यापेक्षा अधिक खर्च केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
सरकारचा ‘एक्स’ आणि ‘मेटा’ या सामाजिक माध्यम आस्थापनांना प्रश्न ! तुम्ही या धोकादायक अफवा रोखण्यासाठी काय केले ? खरेतर तुम्ही गुन्ह्याला प्रोत्साहन देत आहात, असा परिस्थितीजन्य पुरावा आहे, असा आरोपही मंत्रालयाने केला.
सांगली येथील जामवाडीमधील बंगल्यात घुसून दुसर्या मजल्यावरील कपाटात ठेवलेले ३ लाख ४० सहस्र रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्याने पळवले आहेत.
पुजारी यांच्याविरुद्ध बेल्लारे पोलिसांनी आधीच गुन्हा नोंदवला आहे; मात्र त्यांच्याविरुद्ध किरकोळ कलमे लावल्याचा हिंदु संघटनांचा आरोप आहे.
जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशाच्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारे पैसा, मद्य आणि अमली पदार्थ यांचा वापर होत असेल, तर त्या निवडणुका पारदर्शी कशा म्हणायच्या ?
इस्लामी विद्यापिठांमध्ये हिंदू त्यांचे सण साजरे करू शकत नाहीत; मात्र हिंदूंच्या मंदिरात इफ्तारची मेजवानीही आयोजित केली जाते. हा आत्मघाती सर्वधर्मसमभाव हिंदूंना नष्ट करणार, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !