अमेरिकन ‘डीप स्टेट’च्या भारतविरोधी कारवाया !

विकास यादव प्रकरणात भारताच्या विरोधात जाऊन अमेरिकेची ‘री’ ओढणारी काँग्रेस आणि तिचे तथाकथित ‘सिव्हिल स्टेट’चे (नागरिक राज्याचे) कोंडाळे, या ‘नेटवर्क’मध्ये पुरते गुंतलेले आहे.

Surajya Abhiyan On Online Gaming Ads : पोलिसांची अपकीर्ती केल्‍याविषयी अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्‍यावर गुन्‍हा नोंद करा ! – सुराज्‍य अभियान

पोलीस विभागातील कुणालाही स्‍वतःहून या अ‍ॅपवर कारवाई करावीशी वाटली नाही. या संदर्भात इतरांना तक्रार द्यावी लागत आहे, हे दुर्दैवी आहे.

TMC MP Smashes GlassBottle In JPC : तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने काचेची बाटली फोडून अध्यक्षांच्या दिशेने फेकली !

गुंडांसारखे वागणार्‍या अशा खासदारांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे, तसेच त्यांची खासदारकीही रहित केली पाहिजे !

Bareilly False Rape Case : बलात्काराचा आरोप निघाला खोटा; तरुणीला शिक्षा !

न्यायालयाने पीडित तरुणाला ५ लाख रुपये देण्याचा आदेशही आरोपी तरुणीला दिला.

Drugs Seized In Gujarat : गुजरातमध्ये २५० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त  

पोलिसांनी अंकलेश्‍वरमधील ‘अवसार एंटरप्रायझेस’ नावाच्या कारखान्यावर धाड घालून २५० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले.

Ekta Kapoor Under POCSO Act :  अल्पवयीन मुलींची अश्‍लील दृश्ये दाखवल्यावरून निर्मात्या एकता कपूर यांच्याविरुद्ध गुन्हा !

अश्‍लीलता पसरवून समाजाची नीतीमत्ता ढासळण्यास कारणीभूत असलेल्या अशा निर्मात्यांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे !

Kerala Fake Doctor Arrest : केरळमध्‍ये जमालुद्दीन या बनावट डॉक्‍टरला विनामूल्‍य वैद्यकीय शिबिर घेतांना अटक !

देशात अल्‍पसंख्‍य असलेले गुन्‍हेगारीतील प्रत्‍येक क्षेत्रात बहुसंख्‍य !

Maharashtra Election 2024 : राज्यात ४ दिवसांत आचारसंहिता भंगाच्या ४२० तक्रारी !

राज्यभरात ‘सी-व्हिजिल’ या अ‍ॅपवर आचारसंहिता भंगाच्या एकूण प्राप्त झालेल्या ४२० तक्रारीपैकी ४१४ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत.

Bank Locker White Ants :  बँकेतील लॉकरमध्ये ठेवलेल्या २ लाख रुपयांच्या नोटांना वाळवी लागली !

लॉकरमध्ये नोटा ठेवणे, हे रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आहे. जर एखाद्या व्यक्तीने लॉकरमध्ये पैसे ठेवले, तर तिला हे सिद्ध करावे लागेल की, ती त्याची वैध रक्कम आहे.

Bulldozer Action Kanpur Restaurant : कानपूरमधील ‘मामा-भांजे’ उपाहारगृह महानगरपालिकेकडून बुलडोझरद्वारे  उद्ध्वस्त !

शहरात आणखी किती ठिकाणी अशा प्रकारची अतिक्रमणे आहेत, याचा शोध आतातरी महानगरपालिका घेणार आहे का ? कि तक्रारींची वाट पहाणार आहे ? देशात अशी किती उपाहारगृहे असतील ?, याची कल्पनाच करता येत नाही !