Goa Bogus Beneficiaries : दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेतील बनावट लाभार्थींना शोधून काढून त्यांना वगळणार

गरिबांसाठीच्या योजनांचा अपलाभ उठवणारे नागरिक पहाता समाजात अप्रामाणिकपणा किती आहे, ते लक्षात येते !

लाच म्हणून प्रशिक्षण विमाने घेणारे उड्डाण आणि प्रशिक्षण विभागाचे संचालक निलंबित !

‘लाचखोरीचे विविध प्रकार’ नावाने भारतात एक पुस्तक छापता येऊ शकते, असेच यावरून वाटते ! अशा लाचखोरांना फाशीची शिक्षा करणारा कायदा करणे आता क्रमप्राप्त झाले आहे !

Justice Delayed Is Justice Denied : गोवा – साक्षीदार मूळ पत्त्यावर सापडत नसल्याने सुनावणी चालू झालेला खटला पुन्हा रेंगाळला !

२४ वर्षांनंतर सुनावणी चालू होणे आणि त्यातही साक्षीदार उपस्थित न रहाणे, हे एकूणच सर्व यंत्रणेला लज्जास्पद  !

Corruption Indian Navy Day 2023 Celebration : मालवणमध्ये नौसेना दिनाच्या निमित्ताने होणार्‍या विकासकामांमध्ये मोठा भ्रष्टाचार !

येथे होणार्‍या नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विकासकामांसाठी निधीची खिरापत वाटली जात आहे. हा निधी लाटण्यासाठी काही ठेकेदार टपून बसले आहेत.

Freebies Distribution In Assembly Elections : १ सहस्र ७६० कोटी रुपयांची दारू, अमली पदार्थ आणि रोख रक्कम जप्त !

हा आकडा वर्ष २०१८ मधील विधानसभांच्या निवडणुकींत झालेल्या जप्तीच्या रकमेच्या ७ पट आहे. जगातील सर्वांत मोठी लोकशाही असणार्‍या भारतात असे वर्षानुवर्षे घडत आहे, हे भारतियांना लज्जास्पद !

ए.पी.एम्.सी.तील शौचालय वितरणातील घोटाळ्‍याच्‍या प्रकरणी दोघांना अटक

मुंबई कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती आवारातील शौचालय वितरण घोटाळ्‍याच्‍या प्रकरणी सुरेश मारू आणि मनीष पाटील या दोघांना अटक करण्‍यात आली आहे.

मंदिरांचे सरकारीकरण नकोच !

मंदिरांचे सरकारीकरण करून मोठा धर्मद्रोह सरकारी विश्‍वस्‍तांकडून होत आहे. यास्‍तव सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या या निकालाचा लाभ देशभरातील सरकारीकरण झालेल्‍या हिंदु मंदिरांनी उठवून ती भक्‍तांच्‍या हाती पुन्‍हा येण्‍यासाठी कंबर कसण्‍याची धर्मसेवा करायला हवी हे निश्‍चित !

भ्रष्टाचार कुणाला संपवायचा आहे ?

भारतामध्ये राजकीय पक्षांना ‘माहितीच्या अधिकारातून’ सूट देणे आणि त्यांच्या उत्पन्न-खर्चाचा दर्जा गोपनीय ठेवण्याची अनुमती देणे, म्हणजे त्यांना भ्रष्टाचाराचा विशेषाधिकार देण्यासारखे आहे.

लाच घेतांना नायब तहसीलदार कह्यात !

भूमीची अकृषक आकारणी करून गुंठेवारी नियमानुकूल आदेश देण्‍यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार सुनील चव्‍हाण यांच्‍यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत कह्यात घेतले.