चोपडा (जिल्हा जळगाव) येथे धर्मांध गोतस्करांकडून पोलिसांवर आक्रमण !

गोवंशहत्या बंदीचा कायदा असूनही पोलीस प्रशासन कठोरात कठोर कारवाई करून राज्यातील गोहत्या, गोतस्करी आदी बंद करण्यात अयशस्वी ठरले आहेत ! दबाव आणि भ्रष्टाचार ही याची कारणे आहेत. आता तरी पोलीस गोतस्करांचा कायमचा बंदोबस्त करण्यास पुढाकार घेणार का ?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तलाठी आणि पशूधन विकास अधिकारी यांना लाच घेतांना अटक !

सर्व शासकीय सुविधा आणि मुबलक वेतन असतांनाही हे अधिकारी लाच घेतात यावरून त्यांची स्वार्थी वृत्ती लक्षात येते. अशांना त्वरित कठोर शिक्षाच होणे आवश्यक !

लाचखोरीच्या प्रकरणी रेल्वेच्या २ अधिकार्‍यांना अटक

मुंबईतील अधिकारी एन्. नारायणन् आणि अतुल शर्मा अशी या २ अधिकार्‍याची नावे आहेत.

Corrupt ED : तमिळनाडूमध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्‍याला २० लाख रुपयांची लाच घेतांना अटक

अंकित याने या डॉक्टरला धमकावून कार्यालयात बोलावले होते. त्याच्याकडे कारवाई करण्यासाठी ३ कोटी रुपयांची मागणी केली होती.

Land Mafia Arrested – गोवा : मुख्य आरोपी महंमद सुहेल आणि अन्य २ जण पुन्हा अन्वेषण पथकाच्या कह्यात

कोट्यवधी रुपयांच्या भूमी घोटाळ्याप्रकरणी विशेष अन्वेषण पथकाने यापूर्वी या संशयितांना अनेक वेळा कह्यात घेतले आहे आणि त्यांची पुढे जामिनावर सुटका झाली आहे. कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणार्‍यांना जामीन कसा मिळतो ?

Action Against Illegal Construction : सांकवाळ (गोवा) कोमुनिदादकडून ६२ अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाईला प्रारंभ

अनधिकृत घरांना वीज आणि पाणी यांचा पुरवठा देणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांवरही कारवाई व्हायला हवी !

शनिशिंगणापूर येथे कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात शनिभक्तांकडून बेमुदत आमरण उपोषणाची घोषणा  !

शनिशिंगणापूर देवस्थानमधील विश्‍वस्त मंडळाकडून गैरकारभार चालू असून हे मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा. चौकशीसाठी समिती गठीत करावी आणि दोषींवर फौजदारी गुन्हे नोंद करावेत.  

ED Action Against Land Mafia : भूमी बळकावल्याच्या प्रकरणी गोव्यात मोठी कारवाई

अवैधरित्या भूमी बळकावल्याच्या प्रकरणांत गुतलेल्या लोकांच्या विरोधात ‘मनी लाँड्रिंग’ कायद्याच्या अंतर्गत ‘ईडी’ने ही कारवाई केली आहे.

१० लाख रुपयांची खंडणी घेणार्‍या महिला कृषी साहाय्यकाचे निलंबन !

आता महिलाही गुन्हेगारीत पुढे ! हे महाराष्ट्राला लज्जास्पद !

कोरोना काळातील ४ सहस्र कोटी रुपयांचा हिशोब मुंबई महापालिकेकडे उपलब्ध नाही !

याविषयी मुंबई महापालिकेला काय म्हणायचे आहे ? हा हिशोब कधीपर्यंत सादर करणार, तेही पालिकेने सांगावे !