पंचमहाभूतांविषयी देशपातळीवर जागृती करण्याचा साधू-संतांचा निर्धार !
केवळ देशपातळीवर नाही, तर जागतिक पातळीवर पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात र्हास होत आहे. त्यामुळे आपण आता जागे झालो नाही, तर यापुढील काळ आणि पिढी आपल्याला क्षमा करणार नाही.
केवळ देशपातळीवर नाही, तर जागतिक पातळीवर पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात र्हास होत आहे. त्यामुळे आपण आता जागे झालो नाही, तर यापुढील काळ आणि पिढी आपल्याला क्षमा करणार नाही.
पंचमहाभूत लोकोत्सव प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, महिला, शेतकरी, शास्त्रज्ञ यांनी पाहिला पाहिजे आणि त्यातून कृतीशील व्हायला पाहिजे !
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान गेल्या १२ वर्षांपासून अपघातग्रस्तांसाठी रुग्णवाहिका सेवा देत आहे. संस्थानच्या ३७ रुग्णवाहिका असून महाराष्ट्राच्या हद्दीतील विविध महामार्गावर अविरत सेवा बजावीत आहे. ही सेवा पूर्णपणे विनामूल्य आहे.
नाणीज क्षेत्री २ दिवस संतशिरोमणी गजानन महाराज प्रकटदिन आणि आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज यांची जयंती असा संयुक्त सोहळा झाला. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत . . .
प्रयागराज येथील माघ मेळ्यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र संपर्क अभियानांतर्गत विविध संत, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी यांना संपर्क करून हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
‘कि न घेतले व्रत हे आम्ही अंधतेने’, या उक्तीनुसार ‘सनातन प्रभात’ हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अहोरात्र कार्यरत आहे. वाचकांनी आम्हाला पाठवलेले अभिप्राय हे त्यांचा ‘सनातन प्रभात’वर असलेल्या दृढ विश्वासाची पोचपावतीच आहे !
हिंदु धर्माची सध्याची स्थिती काय आहे ? हिंदु समाजावर सध्या कोणत्या प्रकारची संकटे आहेत ? ते हिंदूंना कळले पाहिजे, यासाठी प्रत्येक व्यक्तीपर्यंत दैनिक ‘सनातन प्रभात’ पोचले पाहिजे.
गुवाहाटी बंडाच्या वेळी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी आम्हाला आशीर्वाद दिला होता, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २ फेब्रुवारी या दिवशी येथे केला.
स्वामी ऋषिराजजी महाराज सांगोला येथील गोवा स्टील सेंटरचे मालक भीमारामजी चौधरी यांच्या निवासस्थानी आशीर्वाद देण्यासाठी आले होते.
महर्षि आनंद गुरुजी म्हणाले की, ‘विविध माहिती असलेले हे ‘अॅप’ सामान्य हिंदूंना दैनंदिन जीवनात मार्गदर्शक आहे. सर्व भारतियांनी हे ‘अॅप डाऊनलोड’ करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवावे.’