RBI Imposes Penalties On Banks : एच्.डी.एफ्.सी. आणि अॅक्सिस या बँकांना २ कोटी ९१ लाख रुपयांचा दंड !
नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी आर्.बी.आय.ने एच्.डी.एफ्.सी. आणि अॅक्सिस या बँकांना दंड ठोठावला. एच्.डी.एफ्.सी. आणि अॅक्सिस या दोन्ही बँका खासगी क्षेत्रातील मोठ्या बँका आहेत.