Pakistan Hindu Refugees : देहलीतील पाकमधून आलेल्या निर्वासित हिंदूंची वस्ती हटवण्याचा राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश !
जर ही वस्ती अनधिकृत असेल, तर सरकारने या हिंदूंना अद्याप कायदेशीर घरे का दिली नाहीत ?
जर ही वस्ती अनधिकृत असेल, तर सरकारने या हिंदूंना अद्याप कायदेशीर घरे का दिली नाहीत ?
बांगलादेशातील हिंदू असुरक्षित !
उच्च न्यायालयाने तरी तत्त्वनिष्ठपणे हिंदूंच्या बाजूने निकाल दिला. असे असले, तरी हा हिंदु प्राध्यापक उद्या कारागृहातून बाहेर आल्यावर सुरक्षित जीवन जगू शकेल का, हा प्रश्न अनुत्तरितच रहाणार !
एरव्ही भगवद्गीता, योगासने शिकवण्याचा कुणा शाळेने निर्णय घेतला, तर पुरो(अधो)गामी जमात ‘शिक्षणाचे भगवेकरण’ होत असल्याची आरोळी ठोकतात. आता मात्र यांपैकी कुणीही चकार शब्द काढत नाही, हे जाणा !
अकबरला महान म्हणणार्यांना चपराक ! केंद्र सरकारने त्याच्या अखत्यारितील अभ्यासक्रमांमधूनही मोगलांचे उदात्तीकरण करणारे धडे वगळून त्यांची आक्रमक आणि अत्याचारी मानसिकता यांची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली पाहिजे !
बंगालची वाटचाल दुसर्या काश्मीरकडे चालू आहे, तरीही इतरत्र रहाणारे हिंदू निद्रिस्त आहेत. ते आजही धर्मांधांच्या गळ्यात गळे घालून फिरतात. त्यामुळे हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती होणे आवश्यक आहे.’
नेपाळमधील रौताहाट जिल्ह्यात श्री सरस्वतीदेवीच्या मूर्ती विसर्जन मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांनी मशिदीजवळ आक्रमण केले. या वेळी मूर्तीची तोडफोड करण्यात आली. नेपाळमध्ये ८१ टक्के हिंदु आणि ५ टक्के मुसलमान आहेत.
हिंदूंनो, बंगालमधील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात समाजमाध्यमांतून संघटनात्मक दबाव आणा !
संदेशखाली प्रकरणावरून कोलकाता उच्च न्यायालयाने बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारला फटकारले !
बंगालच्या बसीरहाटमधील संदेशखाली येथील तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शाहजहान याने त्याच्या साथीदारांसह येथील हिंदु महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप तेथील महिलांनी केला. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणावरून कोलकाता उच्च न्यायालयात याचिकाही प्रविष्ट (दाखल) करण्यात आल्यावर न्यायालयाने या प्रकरणी अहवाल सादर करण्याचा आदेश राज्यशासनाला दिला आहे. यापूर्वी याच शेख शाहजहानवर भूमी घोटाळ्यावरून धाड … Read more