AIMIM Nominated Accused Of Delhi Riots : देहली दंगलीतील आरोपी शाहरुख पठाण याला विधानसभेत उमेदवारी देण्याचा ए.आय.एम्.आय.एम्.चा प्रयत्न !
एका पोलीस हवालदाराला पिस्तूल दाखवून धमकावणार्याला उमेदवारी देण्याचा प्रयत्न करणार्या पक्षाची मानसिकता यातून स्पष्ट होते ! अशा पक्षांवर बंदी घालण्याची मागणी हिंदु संघटनांनी करणे आवश्यक आहे !