Rajasthan High Court : २ पेक्षा अधिक मुले असणार्‍यांना सरकारी नोकरीमध्ये पदोन्नती मिळणार नाही !

तत्कालीन काँग्रेस राज्य सरकारने २ पेक्षा अधिक अपत्य असलेल्या सरकारी कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीवरील बंदी उठवली होती. मुसलमानांना खुश करण्यासाठीच काँग्रेसने हा निर्णय घेतला होता, हे स्पष्ट आहे !

घटनात्मक लोकशाहीला दायित्वशून्य विरोधी पक्ष हानीकारक का आहे ?

‘लोकशाहीमध्ये भक्कम आणि परिणामकारक विरोधी पक्ष असावा’, असे विधान आपण करतो; परंतु कोणत्या प्रकारचा विरोधी पक्ष याविषयी आपण अधिक चर्चा करत नाही. केवळ संख्याबळ, म्हणजे भक्कम विरोधी पक्ष अशी व्याख्या आहे का ?

Karnataka Congress MLA : (म्हणे) ‘बांगलादेश प्रमाणे येथेही पंतप्रधानांच्या घरात घुसण्याचा दिवस दूर नाही !’ – काँग्रेसचे आमदार जी.एस्. पाटील

काँग्रेसवाल्यांना भारत अस्थिर असणे अपेक्षित असल्याने ते अशा प्रकारची विधाने करत आहेत. अशांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबण्याची आवश्यकता आहे !

Bihar Madrassas Pakistani Books : बिहारमध्ये सरकारी अनुदानावर चालणार्‍या मदरशांमध्ये शिकवली जातात पाकिस्तानात छापलेली पुस्तके !

मदरशांना अनुदान देणार्‍या सरकारला तेथे काय शिकवले जाते ?, याकडे लक्ष कसे नाही ? कि मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे ?

J & K Elections : (म्हणे) ‘कलम ३७० पुन्हा लागू करू आणि पाकशी चर्चा चालू करू !’ – नॅशनल कॉन्फरन्स

अशांना निवडून द्यायचे कि नाही ?, हे आता जनतेनेच ठरवले पाहिजे !

US India Day Parade : संचलनातील श्रीराममंदिराच्या देखाव्यामुळे भारतीय वंशाच्या अमेरिकी मुसलमानांनी घेतला नाही सहभाग !

न्यूयॉर्कमध्ये ४२ व्या भारत दिवस संचलनाचे (‘इंडिया डे परेड’चे) आयोजन करण्यात आले होते; मात्र त्याच संचलनातील श्रीराममंदिराच्या देखाव्याला ‘मुसलमानविरोधी’ म्हणत तो हटवण्याची मागणी केली होती.

Karnataka Palestinian Flag : तुमकुरू (कर्नाटक) येथे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाच्या ठिकाणाजवळ धर्मांध मुसलमान पॅलेस्टाईनचा ध्वज घेऊन पोचले !

पॅलेस्टाईनचे समर्थन करणारे बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविषयी मात्र मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !

Mumbra Tipu Sultan Posters : मुंब्रा येथे ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’च्या तिरंगा मिरवणुकीत धर्मांधांनी फडकावले टिपू सुलतानचे फलक !

पोलिसांनी मिरवणूक रोखली !
‘टिपू सुलतान झिंदाबाद’च्या घोषणा : हिंदू संतप्त !

Farooq Abdullah : (म्‍हणे) ‘भारतीय सैन्‍यदल आणि आतंकवादी यांच्‍यामध्‍ये संगनमत !’ – काश्‍मीरचे माजी मुख्‍यमंत्री फारुख अब्‍दुल्ला

भारतीय सैन्‍यदलावर बिनबुडाचे आरोप करून त्‍यांचे मानसिक खच्‍चीकरण करणार्‍या अशा राजकारण्‍यांच्‍या विरोधात राष्‍ट्रदोहाचा खटला चालवून त्‍यांना कारागृहात डांबण्‍याची मागणी राष्‍ट्रप्रेमींनी केल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही !

VP Dhankhar Criticizes Congress : ‘भारतात बांगलादेशासारख्‍या घटना घडू शकतात’, असे म्‍हणणार्‍यांपासून सावध रहा ! – उपराष्‍ट्रपती जगदीप धनखड

अशांपासून सावध रहाण्‍याऐवजी अशांवर देशद्रोहाचा गुन्‍हा नोंद करून त्‍यांना आजन्‍म कारागृहात डांबले पाहिजे !