केरळमधील हिंदूंचे जीवन भीतीच्या सावटाखाली !
मोगल आणि ब्रिटीश यांच्या काळातही जेवढे हिंदूंवर अत्याचार झाले नसतील, तेवढे अत्याचार सध्याच्या स्थितीत केरळमध्ये चालू आहेत.
मोगल आणि ब्रिटीश यांच्या काळातही जेवढे हिंदूंवर अत्याचार झाले नसतील, तेवढे अत्याचार सध्याच्या स्थितीत केरळमध्ये चालू आहेत.
‘द काश्मीर फाइल्स’विषयी एक विचार दाबून समाजाची दिशाभूल केली जाते आहे कि काय ? अशी शंका उपस्थित होत आहे.
भगव्या रंगाविषयी काविळ झालेल्या ममता बॅनर्जीना ‘भगवा रंग हा अस्पृश्य रंग आहे’, असेच यांच्या बोलण्यावरून वाटते. हिंदू त्यांच्याकडे दुर्लक्षच करणार, हेही तितकेच सत्य आहे !
छठपूजेची सुटी रहित करणार्या नितीश कुमार सरकारने ईद आणि नाताळ सणांची सुटी रहित करण्याचे धाडस केले असते का ?
पाकचे क्रिकेटपटूही विविध प्रसंगांमधून भारताची मानहानी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे यापुढील काळात पाकिस्तानच्या ‘क्रिकेट जिहाद’ला पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यावर कायमस्वरूपी बहिष्कार घालणे, हेच योग्य उत्तर ठरेल !
सूर्य उजाडल्यानंतरही नरकासुर प्रतिमा स्पर्धांचे आयोजन करणारे सनातन धर्मविरोधी आहेत – काँग्रेसच्या प्रसिद्धी माध्यमाचे प्रमुख अमरनाथ पणजीकर
आज नरकासुर प्रतिमा बनवण्याच्या निमित्ताने वाईट प्रवृत्ती जाग्या होत आहेत की काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे. याला आपले लोकप्रतिनिधीच उत्तरदायी आहेत.
काश्मीर खोर्यामध्ये मुसलमान ९८ टक्के आहेत, परंतु तिथे मुसलमानांना अल्पसंख्यांकांचे अधिकार आहेत, हे पाहून आश्चर्य वाटेल. तिथे असलेल्या १ टक्का हिंदूंना अल्पसंख्यांकांचे अधिकार नाहीत.
केवळ फटाक्यांमुळे प्रदूषण होते, असे नाही, तर वर्षभर विविध कारणांमुळे प्रदूषण होत असते, त्यावरही तितक्याच कठोरपणे उपाय काढून त्याची कार्यवाही होणेही आवश्यक आहे !
‘हिंदु धर्माविषयी सतत अशा प्रकारची विधाने करूनही कारवाई न होणारे देशातील एकमेव नेते !’, असे मौर्य यांच्याविषयी कुणी म्हटले, तर आश्चर्य वाटू नये ! असा प्रकार केवळ भारतातच आणि तोही हिंदु धर्माविषयीच होऊ शकतो.