नागराजू यांची हत्या इस्लामविरोधी ! – ओवैसी
लव्ह जिहादच्या बळी सहस्रावधी हिंदु मुलींना बळजोरीने इस्लाम स्वीकारायला लावणे, त्यांच्यावर बलात्कार करणे, त्यांची हत्या करणे, हे सर्व इस्लामविरोधी आहे, असे ओवैसी का म्हणत नाहीत ?
लव्ह जिहादच्या बळी सहस्रावधी हिंदु मुलींना बळजोरीने इस्लाम स्वीकारायला लावणे, त्यांच्यावर बलात्कार करणे, त्यांची हत्या करणे, हे सर्व इस्लामविरोधी आहे, असे ओवैसी का म्हणत नाहीत ?
शाळेत श्रीमद्भगवद्गीता शिकवण्यास कडाडून विरोध करणारी पुरोगामी टोळी तमिळनाडूच्या शाळांत करण्यात येणार्या हिंदूंच्या धर्मांतराविषयी काहीही बोलत नाही !
शारदा विश्वविद्यालयामध्ये हिंदुत्वाची तुलना ‘फॅसिस्ट’ (हुकूमशाही) विचारसरणीशी करण्यात आली आहे. येथे एका प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांना फॅसिस्ट आणि हिंदुत्व यांची तुलना करणारा प्रश्न विचारण्यात आला आहे.
पोलिसांनी अन्वेषण केलेले असूनही केवळ राजकीय स्वार्थापोटी पू. भिडेगुरुजींवरील कारवाईचा अट्टाहास करणे अयोग्य आहे, हा पराकोटीचा द्वेषच नव्हे का ?
समाजात ९८ टक्के संत भोंदू आहेत. धर्मशिक्षणाअभावी भोंदू लोक ओळखता येत नसल्याने अनेक हिंदू त्यात फसतात आणि अनेकांना अत्याचारांना सामोरे जावे लागते.
जप्त करण्यासाठी आमच्याकडे शस्त्रे किंवा हत्यारे होती का ? पोलिसांनी सूडबुद्धीने आमचे भोंगे आणि ‘ॲम्प्लिफायर’ जप्त केले आहेत. राज ठाकरे यांचा आदेश आमच्यासाठी शिरसावंद्य असतो.
तमिळनाडूचे नास्तिकतावादी द्रमुक सरकार सत्तेत आल्यापासून हिंदुविरोधी निर्णय घेत आहे. याला देशभरातील हिंदु संघटनांनी संघटित होऊन विरोध करण्याची आवश्यकता आहे !
सर्वत्रचे अनधिकृत भोंगे हटवणे, हाच या समस्येवरील रामबाण उपाय आहे; पण पोलीस या भोंग्यांवर कदापि कारवाई करणार नाहीत, उलट पोलिसांचे हिंदूंच्या विरोधातील कारवाईरूपी भोंगे नित्यनेमाने वाजत रहातील ! खरे तर हेही भोंगे बंद होण्याची आवश्यकता आहे !
आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची नावे पोलीस प्रसारित करू शकत नाहीत; मात्र हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमाचे फलक कोण फाडतात ? हे हिंदूंना ठाऊक आहे !
आज अमेरिकेतील निम्म्याहून अधिक जनता योगाकडे वळली असतांना सनातन वैद्यकीय परंपरेचा उद्घोष करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना निलंबनासारखी शिक्षा देणाऱ्या हिंदुद्वेष्ट्यांचा फार काळ टिकाव लागणार नाही, हे त्यांनी ध्यानात घ्यावे. जगाला सनातन भारतीय संस्कृतीविना पर्याय नसतांना स्टॅलिन यांच्यासारखे लोक येत्या काळात कुठे असतील ? याचे त्यांनी चिंतन करावे !